rajyasabha

'जीएसटी' लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग?

गुड्स अँड सर्विस टॅक्स बिल राज्यसभेसमोर मांडण्यात येणार आहे. असं म्हटलं जातंय की जीएसटी बिलबाबत इतिहास घडणार आहे. कारण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं जीएसटी बिल सगळ्यांच्या सहमतीने पास होणार आहे.

Aug 2, 2016, 12:30 PM IST

राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

एआयडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.

Aug 1, 2016, 05:17 PM IST

यंदाच्या अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होणार?

संसदेच्या चालू अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होईल असं चित्र निर्माण झालंय. 

Jul 27, 2016, 08:40 AM IST

नरेंद्र जाधवांच्या भूमिकेमुळे भाजप खासदार भडकले

भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेल्या डॉ. नरेंद्र जाधवांनी राज्यसभेत स्वतंत्र बसण्याची भूमिका घेतली आहे.

Jul 21, 2016, 05:57 PM IST

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

Jun 11, 2016, 10:39 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर

डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

Jun 11, 2016, 07:53 PM IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Jun 8, 2016, 05:20 PM IST

महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे भाजप खासदार ठरले

महाराष्ट्रामधून भाजपकडून राज्यसभेवर विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर विकास महात्मे आणि पियुष गोयल राज्यसभेवर जाणार आहेत.

May 30, 2016, 07:07 PM IST

जया बच्चन यांची जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी दिली आहे. राज्यसभेत सध्या उत्तराखंडच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे. 

May 11, 2016, 03:01 PM IST

विजय माल्ल्याला आणखी एक धक्का

भारतातल्या 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.

Apr 25, 2016, 07:04 PM IST