rakhi festival

'पीएम मोदी, योगी माझे भाऊ' Seema Haider ने पाठवली राखी... Video जारी करत म्हटलं 'जय श्रीराम'

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एका नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सीमाने पीएम नरेंद्र मोदी, गृहीमंत्री अमित शहा आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना राखी पाठवली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण पाठवलेली राखी या नेत्यांनी मनगटावर बांधावी अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 

Aug 22, 2023, 05:52 PM IST

व्हिडिओ : रक्षाबंधनानिमित्त दिशा पटानीने भावाला दिले खास सरप्राईज

भावाबहिणींच नातं सेलिब्रेट करणार दिवस म्हणजे रक्षाबंधन. 

Aug 24, 2018, 05:09 PM IST