rakhi sawant divorce

चौथ्या लग्नाच्या तयारीत! चांगला पती मिळावा यासाठी राखी सावतंचा भर रस्त्यात नवा ड्रामा

Rakhi Sawant Latest Video Viral: ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. नुकतंच ती पती आदिल दुर्रानीबरोबरच्या (Adil Durrani) नात्यामुळे चर्चेत होती, आता ती सिंगल आहे. पण आता तिला पुन्हा लग्न (Marriage) करायचंय आणि चांगला पती मिळावा यासाठी तीने नवा ड्रामा केलाय.

Jul 7, 2023, 10:50 PM IST

घटस्फोटावेळी रितेशने राखीसोबत जे केलं, घडलेला प्रकार सांगताना ती ढसा-ढसा रडली

त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्व काही संपलं आहे, असं मला वाटू लागलं आहे.

Feb 15, 2022, 05:04 PM IST

राखी सावंत रितेशपासून विभक्त, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

राखी सावंतने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत मोठी माहिती शेअर केली आहे.

Feb 13, 2022, 08:58 PM IST