ram mandir inauguration

'मोदी कधी छत्रपती शिवराय असतात फक्त धाडसी पंतप्रधान नसतात'; संजय राऊतांचा संताप

अयोध्येतल्या सोहळ्यादरम्यान, गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे  नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Jan 28, 2024, 08:29 AM IST

अयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते. 

Jan 24, 2024, 09:07 PM IST

लतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध

Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. 

Jan 23, 2024, 11:27 AM IST

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली. 

Jan 22, 2024, 05:48 PM IST

Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 03:23 PM IST

'22 तारीख फक्त तारीख नाही, नव्या कालचक्राची सुरुवात' रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर पीएम मोदी भावूक

Ram Mandir Pran Pratishtha : अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.

Jan 22, 2024, 02:30 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!

Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा. 

Jan 22, 2024, 09:02 AM IST

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

 

Jan 22, 2024, 08:43 AM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

रामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 21, 2024, 05:55 PM IST

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Jan 21, 2024, 05:13 PM IST

शाहरुख-सलमान ते रणवीर-दीपिका 'या' कलाकारांना मिळालं नाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

संपूर्ण देशात सगळे 22 जानेवारीची प्रतिक्षा करत आहेत. अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सगळे उत्सुक आहेत. त्यामुळे अयोध्येत लांबून त्यांचे भक्त पोहोचले आहेत. या सगळ्यात अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. त्यात अनेक कलाकारांची नावं आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की काही मोठ्या कलाकारांना किंवा लोकप्रिय असलेल्या कलाकारांना निमंत्रण मिळालेलं नाही. यात शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या अनेक कलाकारांची नावं आहेत. चला तर पाहुया ते कलाकार

Jan 21, 2024, 12:34 PM IST