ram mandir

'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?

Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.

Dec 21, 2023, 05:21 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

'कृपया सोहळ्याला येऊ नका!', राम मंदिरासाठी लढा उभारणाऱ्या अडवाणी, एम एम जोशींकडे ट्रस्टची विनंती

राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना अभिषेक सोहळयासाठी न येण्याची विनंती केली आहे.

 

Dec 19, 2023, 12:34 PM IST

सुट्टीला त्याचत्याच ठिकाणी जाण्यापेक्षा, यावेळी पाहा उत्तराखंडमधील 'हे' रहस्यमयी ठिकाण; रामायणाशी आहे संबंध

Best Places to visit in uttarakhand : यंदाच्या सुट्टीचा बेत आखतेवेळी उत्तराखंडमधील एका अशा रहस्यमयी जागेला भेट द्या, जी पाहून तुम्ही भारावून जाल. 

 

Dec 14, 2023, 03:42 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST

राम मंदिरात पुजारी बनण्यासाठी 3 हजार अर्ज, 200 जणांची मुलाखतीसाठी निवड, विचारले जातायत 'हे' प्रश्न

Ayodhya Ram Mandir Pujari Recruitment: 20 जणांची राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड केली जाणार आहे. त्याआधी या पुजाऱ्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Nov 21, 2023, 04:00 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

Ramlala Pran Pratishtha Muhurat: 22 जानेवारी 2024 रोजी राममंदिर भक्तांसाठी खुले होत आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या दिवशी मंदिरात होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

Oct 26, 2023, 09:53 AM IST

अयोध्येतील राम मंदिरच्या पूजाऱ्यांना मोठी भेट, 6 महिन्यात दुसऱ्यांदा वेतनवाढ

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी व सहाय्यक पुजाऱ्यांच्या वेतनात गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 

Oct 11, 2023, 04:45 PM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST

मूर्ती, स्तंभ, शिलालेख..., अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. 50 फूट खोल हे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 13, 2023, 01:13 PM IST
Ram Mandir Inauguration on 22nd January 2024 PT40S