रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार
Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.
Jan 3, 2024, 01:53 PM IST22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही
Dry Day On January 22: सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना, राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
Jan 3, 2024, 08:50 AM IST...म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण
Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी या निकालासंदर्भात सविस्तरपणे उत्तर देताना नेमकं या निकालामागील तर्क सांगितलं.
Jan 2, 2024, 01:15 PM ISTभारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रातील या गावात; फक्त माता जानकीचीच होते पूजा, कारण...
Sita Mandir Maharashtra: महाराष्ट्रात सीता मातेचे मंदिर आहे. या मंदिरात फक्त माता सीतेचीच मूर्ती आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती पुजली जात नाही.
Jan 1, 2024, 05:11 PM IST'निमंत्रण फक्त त्यांनाच आहे जे...'; राम मंदिराचे मुख्य पुजारी उद्धव ठाकरेंवर संतापले
Ayodhya Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 1, 2024, 11:19 AM ISTराम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे.
Dec 31, 2023, 09:34 PM IST22 जानेवारीला मुंबईतही दिवाळी साजरी करा; इमारतींवर रोषणाई कराः मुख्यमंत्र्यांचे आदेश
CM Eknath Shinde On Mumbai Will Celebrate Ayodhya Ram Mandir
Dec 31, 2023, 03:25 PM ISTRam Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Ram Mandir Unknown Facts: अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात 'राम लला'चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे.
Dec 31, 2023, 11:54 AM ISTराम मंदिरामुळे वाढली 'या' शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस
Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Dec 31, 2023, 11:35 AM IST'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे.
Dec 31, 2023, 08:58 AM ISTपौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?
पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?
Dec 30, 2023, 06:35 PM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTPM Modi Ayodhya Visit | अयोध्येत भारतीय संस्कृतीचं दर्शन, अयोध्येत मोदींचा रोड शो
Ayodhya Ground Report Religious And Traditional Performance On PM Modi Visit
Dec 30, 2023, 11:35 AM ISTAyodhya Ram Mandir : उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण
Ayodhya Ram Mandir Inauguration Invitation To Raj And Uddhav Thackeray
Dec 29, 2023, 07:45 PM ISTसर्वांना अयोध्येला जाता येणार नाही म्हणून..; राज्यातील 'या' शहरात विशेष किट्सचं वाटप
Ayodhya Ram Mandir: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते 15 जानेवारीपर्यंत घराघरांमध्ये जाऊन राम मंदिर सोहळ्याशी जोडण्यासाठी या विशेष किट्सचं वाटप केलं जाणार आहे.
Dec 29, 2023, 06:36 PM IST