London|लंडनमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह
Ramlalla's life prestige excitement in London
Jan 13, 2024, 08:00 PM ISTनिवडणुकीसाठी श्रीराम नावाचा बाजार चालवलाय - एकनाथ खडसे
NCP Leader Eknath Khadse Criticize Maharashtra Govt On Ram Mandir
Jan 13, 2024, 07:00 PM ISTMaharashtra | राम मंदीर लोकार्पणादिवशी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आरती करा - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray On Ayodhya Ram Mandir Inauguration
Jan 13, 2024, 06:15 PM IST'फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार...', किरण मानेंची संतप्त पोस्ट; 'राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून...'
येत्या 22 जानेवारीला संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Jan 13, 2024, 03:47 PM IST'...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो', कोणी आणि का केला हा दावा?
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पण ही रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असून भूत-पिशाच्चांचा प्रवेश करेल अशी भीती, शंकराचार्य यांनी व्यक्ती केली आहे.
Jan 12, 2024, 02:53 PM ISTअखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात
Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाऊंच्या 426 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं आहे. सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी करुन आदरांजली वाहिली आहे.
Jan 12, 2024, 10:40 AM ISTरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा
Ayodhya Ram Mandir News : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची भव्यदिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (ram mandir consecration ceremony) होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरु केला आहे.
Jan 12, 2024, 09:54 AM IST'आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..'; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण
Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: चारही प्रमुख पीठांच्या शकराचार्यांची 22 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार नाही असं दिसत आहे. 2 शंकराचार्यांनी थेट नकार देत यामागील कारणही सांगितलं आहे.
Jan 11, 2024, 04:07 PM ISTAyodhya Ram Mandir : अयोध्येत तयार होणार तब्बल 7000 किलोचा विश्वविक्रमी शिरा
Ram Mandir Inauguration : प्रसादाचा शिरा म्हटलं की मऊ, लुसलुशीत अन् तितकाच गोड. रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 11, 2024, 01:00 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...
Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jan 11, 2024, 12:38 PM ISTअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे.
Jan 11, 2024, 12:10 PM IST22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं 'खरं' कारण
Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमधील या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत.
Jan 11, 2024, 09:09 AM ISTअयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
Jan 9, 2024, 06:28 PM ISTAyodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?
Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST