'सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड' विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान
जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय.
Aug 19, 2023, 05:57 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्या राम मंदिरातील मूर्ती तयार, पाहिली का एक झलक?
Ayodhya All Idols Ready For Temple And Other Purpose
Aug 19, 2023, 11:25 AM ISTRam Temple: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कधी करता येणार? प्राणप्रतिष्ठेची तारीख अखेर जाहीर
Ram Temple: अयोध्येतलं राम मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होणार? जनेतसाठी कधी खुलं होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यश्र नृपेंद्र मिश्रा यांनी याची घोषणा केली आहे.
Jun 20, 2023, 03:49 PM ISTVideo | रामभक्तांसाठी खुशखबर! जानेवारीत होणार राम मंदिराचे लोकार्पण
Ayodhya Ram Mandir Inauguration In January
Jun 12, 2023, 03:30 PM ISTShri Ram temple in Ayodhya । अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण 26 जानेवारीआधीच
The inauguration of Shri Ram temple in Ayodhya will be done before January 26
Jun 2, 2023, 03:10 PM ISTVideo | श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार... लवकरच पूर्ण होणार अयोध्येतल्या राम मंदिराचं काम
Ayodhya Ram Mandir Construction In Final Phase
Mar 30, 2023, 05:05 PM ISTअयोध्येतल्या राम मंदिराचं काम कधी होणार पूर्ण?, किती काम झालेय... माहित आहे का?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.
Mar 30, 2023, 03:00 PM ISTChandrapur | अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूरमधली सागवान लाकडं, सागपूजनाचा रंगला सोहळा
Ayodhya Ram Mandir Chandrapur Sag Wood Shobhayatra
Mar 29, 2023, 08:55 PM IST"नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा," राम मंदिरावर लिहिलेल्या घोषणांमुळे खळबळ
Anti India Graffiti on Ram Mandir: कॅनडामधील राम मंदिरावर भारतविरोधी संदेश लिहिण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा असाही उल्लेख मंदिराच्या भिंतीवर करण्यात आला आहे.
Feb 15, 2023, 10:57 AM IST
रामलल्लासाठी शाळिग्राम शिळाचं का? नेपाळहून अयोध्येत का आल्या शाळिग्राम शिळा?
अयोध्येतल्या भव्यदिव्य राममंदिरातली प्रभूश्रीराम आणि जानकीमातेची मूर्ती दोन भल्यामोठ्या शाळिग्राम शिळांमधून साकारल्या जाणार आहेत, पाहा या शिळांचं महत्त्व
Feb 2, 2023, 09:53 PM ISTRam Mandir : 'त्या' 6 लाख वर्षांपूर्वीच्याच शाळीग्राम खडकातूनच का साकारणार प्रभू रामाची मूर्ती?
ram mandir ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती साकारताना वापरला जाणारा खडक प्रचंड महत्त्वपूर्ण. त्या खडकाबाबत तुम्हालाही माहिती असायलाच हवी. एकदा पाहा ही लक्षवेधी माहिती...
Feb 1, 2023, 11:28 AM ISTAyodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.
Jan 29, 2023, 07:52 PM ISTRam Mandir | नेपाळच्या शालिग्राम खडकापासून बनवणार राम-सीतेची मूर्ती
Two Shaligrams are coming from Nepal for Ram Mandir
Jan 29, 2023, 07:05 PM ISTअयोध्येतलं राम मंदिर दशतवाद्यांच्या निशाण्यावर, सुसाईड बॉम्बरकडून उडवण्याचा कट
गुप्तचर यंत्रणांनी अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिली आहे, माहितीनंतर मंदिराभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवली
Jan 16, 2023, 03:05 PM ISTRam Mandir Ayodhya: तारखेची घोषणा झाली! ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार राम मंदिराचं काम; 'या' दिवशी होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा
Ram Mandir Ayodhya: अयोध्येमधील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती कशी असणार? तिची उंची किती असणार? याचबरोबर राम मंदिराच्या निर्मितीसंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आहे.
Jan 13, 2023, 05:00 PM IST