'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'
Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना आव्हाडांच्या विधानावरुन विचारलं गेलं. यावेळेस शरद पवारांनी अयोध्येला जाणार की नाही हे सुद्धा सांगितलं.
Jan 9, 2024, 04:04 PM ISTAyodhya Ram Mandir : 12 ते 15 जानेवारीदरम्यान अयोध्येत रंगीत तालीम
Ayodhya Ram Mandir New Visuals Before Completion
Jan 9, 2024, 11:40 AM IST3500 किलोची अगरबत्ती, 45 दिवस दरवळणार अयोध्या
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 जानेवारीपासून रामलल्लाच्या मुर्तीची शोभा यात्रा काढली जाणार आहे. 18 जानेवारीपासून पूजा-अर्चा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी खास तयारी सुरु आहे.
Jan 8, 2024, 07:28 PM IST85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?
Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.
Jan 8, 2024, 03:29 PM ISTAyodhya Ram Mandir | नागपुरच्या शिवगर्जना ढोलता अयोध्येत नाद घुमणार, 24-25 जानेवारीला उपस्थितांना करणार मंत्रमुग्ध..
Nagpur Group gets Opportunity to play Dhol in Ayodhya
Jan 8, 2024, 01:55 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
Jan 8, 2024, 01:18 PM ISTMBA शिल्पकार! केदरनाथ ते दक्षिण भारत.. सगळीकडेच दिसतात रामलल्ला साकारणाऱ्याच्या हातची शिल्पं
Sculptor Of Ayodhya Ram Lalla Statue: त्यांनी साकारलेली मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणार आहे.
Jan 6, 2024, 03:34 PM IST22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...
Jan 6, 2024, 10:21 AM ISTउदनराजे भोसले यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली टीका
Jitendra Awad has claimed that Ram was a non-vegetarian. Udanraje Bhosale has criticized Jitendra Awada on this.
Jan 4, 2024, 05:40 PM IST'फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..', बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा
Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या विधानावरुन साधला निशाणा.
Jan 4, 2024, 01:33 PM ISTJitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTएकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
Jan 3, 2024, 07:05 PM ISTधर्म: मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? श्री रामाचे हे स्तोत्र देतील प्रेरणा
मुलांनी नीट अभ्यास करावा, किंवा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवावं यासाठी पालक त्यांना अनेक क्लासेस लावत असतात. लिखाण किंवा पांठातरासाठी मुलांवर जबरदस्ती करणं , परंतु इतकं काही करुनही मुलांची अभ्यासात काही प्रगती होताना दिसत नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गाला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं लागतं. अशा वेळी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याठी त्यांना अध्यात्माची जोड देणं गरजेचं आहे. यासाठी दररोज श्री रामाचे हे स्तोत्र पठण केल्यानं मुलांमध्ये प्रगती दिसून येईल.
Jan 3, 2024, 07:01 PM IST'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 3, 2024, 06:47 PM ISTराम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य
Jan 3, 2024, 05:17 PM IST