ram setu

जिथे रावणाला संपवण्याची रामाने घेतली शपथ तिथे पोहोचले पंतप्रधान मोदी

अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली.

Jan 21, 2024, 12:52 PM IST

सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं 'रामसेतू'साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपासून अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. आता 'रामसेतू' फ्लॉप होणार की हीट हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल. 

Oct 12, 2022, 06:28 PM IST

लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन

अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 26, 2022, 10:57 AM IST

Akshay Kumar वादाच्या भोवऱ्यात, BJP नेते सुब्रमण्यम स्वामी तक्रार दाखल करणार?

सुब्रमण्यम स्वामी अभिनेते अक्षण कुमारवर का संतापले, नक्की काय आहे प्रकरण... वाचा

 

Jul 29, 2022, 12:50 PM IST

नदीत सापडला भगवान रामाच्या सेतू पुलातील तरंगता दगड? एक्सपर्टने सांगितलं रहस्य

श्रीरामपूरच्या गंगा घाटात 7 किलोचा तरंगता दगड सापडल्याची घटना समोर आली आहे. 

Jun 26, 2022, 02:52 PM IST

Akshay Kumar स्टारर 'राम सेतू' सिनेमातील 45 कलाकार कोरोनाच्या विळख्यात

सेटवरील 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

 

Apr 5, 2021, 04:30 PM IST

Akshay Kumar : सूर्यवंशी, रामसेतूनंतर अक्षय कुमार दिसणार आणखी एका नव्या सिनेमात

आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) आता एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Jolly LLB 3 मध्ये अक्षय वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 

Mar 19, 2021, 05:58 PM IST

Ram Setu : जय श्री राम म्हणत अक्षय कुमारने केला 'रामसेतू'चा शुभारंभ

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज अयोध्येत गेलेला. अक्षयचा रामसेतू हा सिनेमा लवकरच येणार आहे. आज अक्षयने अयोध्येत रामलल्लांची पूजा केली, तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

Mar 18, 2021, 07:29 PM IST

...यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली परवानगी

उत्तर प्रदेश सरकार अक्षयला परवानगी देणार का...

 

 

Dec 5, 2020, 08:11 AM IST

व्हिडिओ- रामसेतू सापडला... जगासमोर पहिल्यांदा रामसेतू

रामसेतूच्या मुद्द्यावरून नेहमीच वेगवेगळे वाद आणि चर्चा समोर येतात. पण आम्ही आज श्रीलंकेतून दाखवतोय कसा आहे रामसेतू. 

Mar 12, 2015, 05:47 PM IST

कोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार

 केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय. 

Aug 14, 2014, 05:03 PM IST

'राम सेतू'साठी विहिंप आक्रमक

राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावं, यासाठी विश्व हिंदू परिषद आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. संघटनेने यासाठी सरकारच्या हिंदूद्वेषाचा निषेध केला आहे.

Apr 23, 2012, 05:22 PM IST