ram temple

पुजाऱ्यांना ड्रेसकोड ते मोबाईल बंदी; अयोध्येतील राम मंदिरात अनेक बदल

Ram Mandir Ayodhya: राम जन्मभूमी ट्रस्टने अनेक नवीन बदल केले आहेत. त्या अंतर्गंत आता पुजाऱ्यांनाही ड्रेसकोड असणार आहे. 

 

Jul 2, 2024, 10:33 AM IST

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. 

May 17, 2024, 08:12 PM IST
DCM Devendra Fadanvis Revert Nana Patole On Purification Of Ayodhya Ram Temple PT1M13S

रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख

Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे. 

Feb 5, 2024, 04:40 PM IST

Ayodhya Ram Temple: ही गर्दी नेमकी कशी आवरायची? अयोध्या राम मंदिराचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.

 

Jan 31, 2024, 11:29 AM IST

राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवरील नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. 

 

Jan 25, 2024, 03:53 PM IST

दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य

सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर केल्यानंतर लगेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यामधील काहींनी हा फोटो खरा आहे का अशी शंकाही व्यक्त केली. 

 

Jan 23, 2024, 04:06 PM IST

ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान; कोण आहे हा दानशूर?

सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांनी अयोध्या राम मंदिराला सोने, हिरेजडीत मुकूट दान केला आहे. मुकूट देण्यासाठी मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले होते. 

 

Jan 23, 2024, 01:54 PM IST

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....

Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे. 

Jan 23, 2024, 09:50 AM IST

राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांची उपस्थिती, ऐश्वर्या गैरहजर! हे सेलिब्रिटीही दिसले नाहीत…

गेले अनेक दिवस ऐश्वर्या अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यातच नुकताच राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या दिसली नाही.

Jan 22, 2024, 05:13 PM IST

मीर बाकीने तोडलं राम मंदिर, 'या' हिंदू राणीने केला त्याचा खात्मा!

Hindu Queen Jaya Kumari: आजपासून 500 वर्षे आधी 1527 ते 1529 दरम्यान बाबरचा सरदार मीर बाकीने राम मंदिर तोडलं. त्यावेळी राम मंदिर वाचवण्यासाठी हंसवर राज्याचे राजा रणविजयदेखील निघाले. कमी सैन्य असल्याने ते बाबरच्या सैन्यापुढे टिकाव धरु शकले नाहीत आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. यानंतर राजा रणविजय यांची पत्नी महाराणी जया कुमारी यांनी राम मंदिर वाचवण्याची शपथ घेतली. यानंतर त्यांनी छोट्या सैन्यासह बाबरशी युद्ध केले. या युद्धात बाबरचा सरदार मीर मारला गेला. बाबरला ही बातमी कळताच त्याने पलटवार केला. यात महाराणीला वीरगती प्राप्त झाली. 

Jan 22, 2024, 04:50 PM IST

Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 03:23 PM IST

अंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा नुकतीच पार पडली. अयोध्येसह संपूर्ण देश राम रंगात रंगलेला दिसतो. राम मंदिराच्या निर्माणाकरता अनेकांनी दान केलंय. अशावेळी एक व्यक्ती मात्र अतिशय दानशूर ठरली आहे. ज्यांनी अगदी गडगंज श्रीमंत असलेल्या अंबानी आणि टाटांना देखील मागे टाकलं आहे. 

Jan 22, 2024, 12:39 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!

Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा. 

Jan 22, 2024, 09:02 AM IST