ramadan

Ramadan 2024 : मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात?

रमजानच्या मुहूर्तावर फळबाजारात 60 हून अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध आहेत. 60 ते 200 रुपये किलोने बाजारात खजूर उपलब्ध आहे.

Mar 12, 2024, 07:21 PM IST

Ramadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात. 

Mar 12, 2024, 11:29 AM IST

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. 

Mar 11, 2024, 07:43 PM IST

दावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...

Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती. 

Apr 19, 2023, 09:17 AM IST

IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं

IPL 2023 : सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभातून दर दिवशी काही लक्षवेधी बातम्या समोर येत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. याच गर्दीत गुजरातच्या खेळाडूंचा एक फोटो सर्वांची मनं जिंकून जात आहे 

 

Apr 5, 2023, 12:26 PM IST

Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत. 

 

 

Mar 27, 2023, 12:07 PM IST

इतिहासात पहिल्यांदा टाइम्स स्क्वेअरमध्ये नमाज पठण

शनिवार मोठ्या संख्येत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्याची सुरूवात केली. 

 

Apr 6, 2022, 12:24 PM IST

कोरोनाचा उद्रेक : रमजान महिना संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.  (Coronavirus in Maharashtra)  त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Apr 16, 2021, 06:59 AM IST

चाँद नजर आया! उद्या देशभरात साजरी होणार ईद

संपूर्ण भारतात 25 मे रोजी ईदचा सण साजरा होणार...

May 24, 2020, 10:51 PM IST

...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत

पाकिस्तानमधील डॉक्टरांचा पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा

Apr 24, 2020, 08:28 PM IST

कोरोनाचे संकट : रमजानच्या काळात मशीदीत न जाण्याचे आवाहन

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे प्रत्येकाळी काळजी घेण्याची गरज आहे.

Apr 17, 2020, 08:15 AM IST

अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणतायत, 'काही तर लाज वाटू दे...'

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्समुळे ओळखली जाते. तिने अनेक आयटम साँग्स केले आहेत.

Jun 4, 2019, 09:42 PM IST

वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा?

रुह अफजाची ऑनलाईन किंमत पाहून धक्काच बसेल 

May 9, 2019, 11:02 AM IST

दहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला

पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यानं पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकलीये. 

Jun 3, 2018, 05:48 PM IST

दहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 05:20 PM IST