ranji trophy 2019 20

सौराष्ट्रने इतिहास घडवला, पहिल्यांदाच पटकवली रणजी ट्रॉफी

भारताची सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीला नवा चॅम्पियन मिळाला आहे.

Mar 13, 2020, 08:15 PM IST

'पहिले राष्ट्र, मग सौराष्ट्र', गांगुलीच्या नकारानंतर जडेजा रणजी फायनलला मुकणार

भारतीय क्रिकेटपटूची प्राथमिकता देशासाठी खेळणं आहे

Mar 6, 2020, 10:59 PM IST

बारामतीमध्ये पहिला रणजी सामना, शरद पवार उपस्थित राहणार

बारामतीत प्रथमच रणजी सामना खेळवण्यात येणार आहे.

Feb 10, 2020, 11:12 PM IST

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वसीम जाफरचा विक्रम, सचिन-विराटलाही जमला नाही

Feb 4, 2020, 05:40 PM IST

रणजी ट्रॉफी : मुंबईच्या सरफराज खानचं खणखणीत त्रिशतक

रणजी ट्रॉफी मोसमात मुंबईच्या सरफराज खानने उत्तर प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्रिशतकी खेळी केली आहे.

Jan 22, 2020, 08:39 PM IST

Ranji Trophy : नव्या वर्षीही मुंबईची हाराकिरी सुरूच, कर्नाटककडून धुव्वा

रणजी ट्रॉफीच्या २०१९-२० या मोसमात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. 

Jan 6, 2020, 10:20 AM IST

'मस्त डब्बा घातला'; मुंबईच्या पराभवावर कांबळीची टीका

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला रेल्वेच्या टीमकडून पराभवाचा धक्का बसला आहे. 

Dec 27, 2019, 07:55 PM IST

आयपीएल लिलावानंतर मुंबईला धक्का, बॉलिंग ऍक्शनमुळे खेळाडूला डच्चू

आयपीएलच्या २०२० सालासाठीचा खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला पार पडला.

Dec 25, 2019, 09:04 PM IST

प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्यामुळे अशोक डिंडाची हकालपट्टी

प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी फास्ट बॉलर अशोक डिंडाची हकालपट्टी झाली आहे.

Dec 25, 2019, 04:15 PM IST

बंदीनंतर पृथ्वी शॉचं जोरदार पुनरागमन

डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

Dec 11, 2019, 05:01 PM IST

रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये मैदानात साप

भारतातली सगळ्यात प्रतिष्ठीत अशा रणजी ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. 

Dec 9, 2019, 05:06 PM IST