ranveer singh movies

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीत रणवीरसह अॅडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स (Johnny Sins) दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 13, 2024, 01:07 PM IST

Big B, SRK यांची जागा घेतली आहे 'या' हिरोनं, तुम्ही त्याला ओळखलं का?

Ranveer Singh Childhood Photos: रणवीर सिंग हा आपल्या सगळ्यांचाच फारच आवडता अभिनेता आहे. त्यातून सध्या त्याची चांगलीच चर्चा रगंलेली आहे. डॉन या चित्रपटातून तो दोन वर्षांनी रूपेरी पडद्यावर डॉन म्हणून येणार आहे. यावेळी त्यानं आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 01:18 PM IST

रणवीर सिंगच्या आजीबद्दल तुम्हाला माहितीये का? 'डान्सिंग लिली ऑफ पंजाब' म्हणून होती ओळख, सोनम कपूरशीही कनेक्शन

Ranveer Singh Grandmother News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंगची. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तो आपल्या आजोबांसोबत खूप खुश दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की त्याची आजीही खूप मोठ्या सुपरस्टार होत्या? 

Aug 2, 2023, 02:18 PM IST

अभिषेक बच्चनची नजर चुकवत Ranveer Singh नं केलं Aishwarya Rai ला Kiss, अभिनेत्रीची 'अशी' रिअॅक्शन

Ranveer Singh आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 23, 2022, 12:53 PM IST

Ranveer Singh: पार्टीला बोलावलं, अंगावर कुत्रा सोडला अन् सर्वांसमोर... सुपरस्टार रणवीर झाला 'कास्टिंग काऊच'चा शिकार!

Actor Ranveer Singh: रणवीर सिंगने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. एका पार्टीत सर्व पाहुण्यांमध्ये निर्मात्याने त्याच्यासोबत नको ती वागणूक दिली होती, त्यावर तो म्हणाला...

 

Nov 16, 2022, 12:33 AM IST

दीपिका पादुकोण देखील Family planning च्या तयारीत, 'या' वर्षी होणार तीन मुलांची आई

दीपिका पादुकोण - रणवीर सिंगच्या घरी हालणार पाळणा; खुद्द अभिनेत्री म्हणाली... 

 

Nov 12, 2022, 11:29 AM IST

Ranveer Singh : विना इंश्योरेंस रणवीर सिंग फिरतोय 4 कोटींच्या कारमधून..

Ranveer Singh Controversy: रणवीर सिंग यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी आहे. कारण रणवीर सिंगची एका प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. रणवीर सिंग मोठ्या वादात अडकला आहे. 

 

Oct 19, 2022, 11:28 AM IST

खरंच...भर कार्यक्रमात Ranveer Singh च्या मारली कानाखाली? पाहा Video आणि तुम्हीच ठरवा

यंदा या सोहळ्याला रणवीर सिंगही उपस्थित होता.

Sep 11, 2022, 07:34 PM IST