ratnagiri

एक 'उल्टी' करोडो रुपयांची, नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या

एका दुर्मिळ माशाची  'उल्टी' ( vomit) कोट्यवधी रुपयांना विकली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे.  

Jul 7, 2021, 06:55 AM IST

तिवरे धरणग्रस्तांना हक्काची घरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरणग्रस्तांसाठी (Tiware Dam In Ratnagiri ) सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे.  

Jul 2, 2021, 04:56 PM IST

राज्यात 'या' जिल्ह्यात 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण

कोरोनाच्या (Coronavirus) डेल्टा प्लस (Delta Plus) व्हायरससंदर्भातली मोठी बातमी. रत्नागिरीत (Ratnagiri) 3 बालकांना डेल्टा प्लसची (Delta Plus) लागण झाल्यांचे समोर आले आहे. 

Jun 29, 2021, 10:45 AM IST
Ratnagiri Kokan Railway Resumes After Derailment Of Six Hours PT3M12S

VIDEO | कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

VIDEO | कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

Jun 26, 2021, 02:30 PM IST

राज्यात 'या' जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण, चार गावात आरोग्य यंत्रणा सतर्क

महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक डेल्टा प्लस (Delta Plus) या कोरोना विषाणूचे ( coronavirus) रुग्ण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याता आढळलेत.  

Jun 23, 2021, 03:17 PM IST
 Ratnagiri Chiplun Guhagar Heavy Rainfall Over Night PT3M41S

VIDEO : चिपळूण शहरात पूरसदृश परिस्थिती

VIDEO : चिपळूण शहरात पूरसदृश परिस्थिती

Jun 17, 2021, 10:10 AM IST

कोरोना वाढीचा रेट जास्त, राज्यातील या दोन जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कायम

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध ( fourth level restrictions) कायम लागू आहेत. ( 

Jun 16, 2021, 10:10 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती तर रायगडात पावसाचा पुन्हा जोर वाढला

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy rains lashed Ratnagiri and Sindhudurg ) या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने ((Heavy rains) नद्यांना पूर आला आहे.  

Jun 16, 2021, 08:42 PM IST
Sindhudurg Metrological Depaertment Issued Two Days Of Red Alert PT3M13S

तळ कोकणात पावसाचा धुमाकूळ, शेतांना तळ्यांचं रूप

Sindhudurg Metrological Depaertment Issued Two Days Of Red Alert

Jun 14, 2021, 08:15 AM IST

अनलॉकनंतर रत्नागिरीत भर पावसात खरेदीसाठी मोठी गर्दी, दोन दिवस संचारबंदी कडक

रत्नागिरी जिल्ह्यात आज, उद्या संचारबंदी राहणार आहे. ( Curfew in Ratnagiri) तर अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 12, 2021, 08:33 AM IST