राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले
Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला.
Jul 24, 2021, 08:38 AM ISTरत्नागिरीत वायुदलाकडून मदतकार्य सुरु, लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात
रत्नागिरीत वायुदलाकडून पुरात फसलेल्या लोकांसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.
Jul 23, 2021, 05:24 PM ISTVIDEO । चिपळुणात पुरातून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात, एनडीआरचे युद्धपातळीवर प्रयत्न
Chiplun NDRF Rescue Operation Begins With Full Strength
Jul 23, 2021, 03:00 PM ISTVIDEO । चिपळूणचा महापूर, दानिश मोहल्ला पाण्यााखाली
Chiplun Danish Mohala Flood Situation
Jul 23, 2021, 02:45 PM ISTVIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग
Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.
Jul 23, 2021, 11:40 AM ISTChiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले
Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 10:13 AM ISTआता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rains : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )
Jul 23, 2021, 08:59 AM ISTमहाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात
Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
Jul 23, 2021, 07:57 AM ISTचिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, पुराचे पाणी कायम; NDRF चे बचावकार्य सुरु
चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 07:10 AM ISTVIDEO| कोकणात महाप्रलय, अनेक गावं पाण्याखाली
Ratnagiri Heavy Rainfall In Various Places
Jul 22, 2021, 03:30 PM ISTचिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM ISTमोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर
मोर्णा नदीला पूर आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.
Jul 22, 2021, 01:29 PM ISTVIDEO : पावसाचा अलर्ट; रत्नागिरीत काजळी नदीला पूर
Ratnagiri Kajali River Flowing Over
Jul 22, 2021, 12:15 PM ISTMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?
कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Jul 22, 2021, 12:11 PM ISTकसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प
Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 22, 2021, 10:18 AM IST