ratnagiri

Ratnagiri Pravin Darekar Critics On State Governament PT1M14S

रत्नागिरी | प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

Ratnagiri Pravin Darekar Critics On State Governament

May 20, 2020, 09:40 PM IST

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, औरंगाबादेत १११७ तर नांदेड-रत्नागिरी रुग्णसंख्येची शंभरी पार

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. 

May 20, 2020, 12:00 PM IST

कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !

  लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेल्या युवकाला टेम्पोमध्ये राहावे लागत आहे. त्याची ही कहाणी..

May 19, 2020, 12:55 PM IST

येव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया....

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांनी येऊ नये, असं आवाहन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

May 17, 2020, 09:31 PM IST
Ratnagiri District Collector Appeals People Not To Come Ratnagiri And Sindhudurg In Lockdown PT2M27S

रत्नागिरी | चाकरमान्यांना स्वीकारण्यास कोकणचा नकार

Ratnagiri District Collector Appeals People Not To Come Ratnagiri And Sindhudurg In Lockdown

May 17, 2020, 09:00 PM IST

रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी ‘ट्रू नेट’ मशिन - उदय सामंत

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणू तपासणीसाठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रू नेट’ मशिन.

May 16, 2020, 09:16 AM IST

रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोना रुग्णांचा आकडा ७४ वर पोहोचला

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. 

May 14, 2020, 07:54 AM IST

रत्नागिरी जिल्हयात कोरोनाचा तिसरा बळी, बाधितांचा आकडा पोहोचला ५२ वर

 रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

May 12, 2020, 11:02 AM IST
Ratnagiri 42 Corona Patients Found PT1M51S

रत्नागिरी | जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा ४२ वर

रत्नागिरी | जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा ४२ वर

May 11, 2020, 03:55 PM IST

रत्नागिरीत २ दिवसांत तब्बल २१ रुग्ण वाढले

 दोन दिवसात तब्बल २१ कोरोना रूग्ण आढळून आले 

May 11, 2020, 01:21 PM IST