ratnagiri

‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’

भाजप नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

Apr 23, 2020, 04:15 PM IST

नियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!

नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.  

Apr 23, 2020, 04:08 PM IST

कोरोना : रत्नागिरीत ६८ पैकी ५२ अहवाल निगेटिव्ह, अन्य अहवालांची प्रतिक्षा

कोरोचा फैलाव रोखण्यास जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यश मिळत आहे.  

Apr 22, 2020, 01:47 PM IST

कोरोनामुळे दशावतार कलाकारांवर उपासमारीची वेळ

कोकणातील दशावतार लोककलेला कोरोनामुळे फटका बसला आहे.

Apr 21, 2020, 03:21 PM IST

दिलासा देणारी बातमी । रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होणार?

रत्नागिरी जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होण्याची शक्यता आहे.  

Apr 21, 2020, 08:48 AM IST

रत्नागिरीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळांचे वर्ग सुरू

शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले

Apr 19, 2020, 12:35 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे चिखल, अत्यावश्यक वाहतुकीवर परिणाम

पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.  

Apr 15, 2020, 10:45 AM IST
Ratnagiri And Palghar Childrens Getting Affected From Coronavirus PT2M24S

रत्नागिरी | ६ महिन्यांच्या बाळाला कोरोना

Ratnagiri And Palghar Childrens Getting Affected From Coronavirus

Apr 14, 2020, 06:25 PM IST

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 14, 2020, 12:58 PM IST

दापोलीत ५५ वर्षीय होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट 

 

Apr 10, 2020, 11:29 AM IST

रत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला, चिंता वाढली

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.  

Apr 10, 2020, 10:02 AM IST

रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.  

Apr 9, 2020, 09:27 AM IST
RATNAGIRI TRAFFIC RULE DURING LOCKDONE PT2M

रत्नागिरी | विनाकारण बाहेर पडाल तर...

रत्नागिरी | विनाकारण बाहेर पडाल तर...
RATNAGIRI TRAFFIC RULE DURING LOCKDONE

Apr 6, 2020, 09:40 PM IST

रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

Apr 4, 2020, 10:09 AM IST