रत्नागिरी | हे खरंच नाणार समर्थक आहेत का?
रत्नागिरी | हे खरंच नाणार समर्थक आहेत का?
Mar 2, 2020, 07:40 PM IST'नाणार रिफायनरीच्या बाजूने बोलणाऱ्या दलालांना चपलेने झोडा'
विनाशाकडे नेणारा प्रकल्प नकोच, शिवसेनेचा पुनरुच्चार
Mar 1, 2020, 03:44 PM ISTरत्नागिरी | नाणार प्रकल्प समर्थनार्थ भाजपची जाहीर सभा
रत्नागिरी | नाणार प्रकल्प समर्थनार्थ भाजपची जाहीर सभा
Feb 24, 2020, 11:05 AM ISTनाराज आमदार भास्कर जाधवांशी थेट फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 20, 2020, 07:57 PM ISTरत्नागिरी | कॉलेजचं कामकाज राष्ट्रगीत गायनाने
रत्नागिरी | कॉलेजचं कामकाज राष्ट्रगीत गायनाने
Feb 20, 2020, 10:05 AM ISTसामानातील नाणारच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री म्हणतात...
कोणता जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 18, 2020, 11:03 AM ISTरत्नागिरी । गणपतीपुळेतील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन
गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Feb 17, 2020, 08:55 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख टाळला
रत्नागिरीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणताही उल्लेख केला नाही.
Feb 17, 2020, 05:55 PM ISTकोकणबद्दल स्वप्न दाखविली गेली, प्रत्यक्षात काही नाही; मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर टीका
कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
Feb 17, 2020, 05:49 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भास्कर जाधवांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTरत्नागिरी । व्यापीठावर भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTरत्नागिरी | आता शिवसेनेला हवाय नाणार प्रकल्प
रत्नागिरी | आता शिवसेनेला हवाय नाणार प्रकल्प
Feb 17, 2020, 01:00 PM ISTरत्नागिरी | 'सामना'मध्ये नाणार समर्थनात जाहिरात
रत्नागिरी | 'सामना'मध्ये नाणार समर्थनात जाहिरात
Feb 15, 2020, 04:35 PM ISTरत्नागिरी | शिवसेनेच्या भूमिकेविरोधात 'सामना'त जाहिरात
रत्नागिरी | शिवसेनेच्या भूमिकेविरोधात 'सामना'त जाहिरात
Feb 15, 2020, 04:30 PM ISTरत्नागिरी | 'सामना'मध्ये नाणार समर्थनार्थ जाहिराती
रत्नागिरी | 'सामना'मध्ये नाणार समर्थनार्थ जाहिराती
Feb 15, 2020, 03:05 PM IST