ratnagiri

किनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक

कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.  

Mar 23, 2018, 04:41 PM IST

ऱत्नागिरी | कासव संवर्धन मोहिमेला वेग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 08:04 AM IST

रत्नागिरीत अवकाळी पाऊस

रत्नागिरीत अवकाळी पाऊस 

Mar 14, 2018, 07:27 PM IST

नाणार प्रकल्पविरोधातील मुंबईतील आंदोलन मागे

रत्नागिरी जिल्ह्ल्यातल्या राजापूर येथील नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. 

Mar 14, 2018, 07:25 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे - नारायण राणे

आझाद मैदानावर नाणार प्रकल्प विरोधांनी मोर्चा काढला असून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे यांनी भेट घेतली. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. 

Mar 14, 2018, 02:11 PM IST

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण : डॉ. पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी डॉक्टर पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2018, 08:03 PM IST

ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 7, 2018, 09:23 PM IST

मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई

आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला. यात शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नाणार प्रकल्पाविरोधात चांगलेच आक्रामक झाल्याचे बघायला मिळाले.

Mar 7, 2018, 12:26 PM IST

रत्नागिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

 आंबेशेत येथील तरूणाचा मृतदेह आढळाला. झाडाला फास लावलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आलाय.

Mar 3, 2018, 08:31 PM IST

कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ

 कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात 

Mar 1, 2018, 10:12 PM IST

रत्नागिरी | २४ तास विशेष | कोकणाच्या शिमगोत्सवाची बात न्यारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:02 PM IST

रत्नागिरी | पारंपारिक ढोलताशांच्या गजरात कोकणात शिमगोत्सव

रत्नागिरी | पारंपारिक ढोलताशांच्या गजरात कोकणात शिमगोत्सव

Mar 1, 2018, 06:06 PM IST

रत्नागिरी । विशेष कारागृहात सापडले मौल्यवान दस्ताऐवज

रत्नागिरी ।  विशेष कारागृहात सापडले मौल्यवान दस्ताऐवज 

Feb 27, 2018, 08:33 PM IST

रत्नागिरी | गुहागर | विहिरीत पडला ६०० कि. वजनाचा गवा रेडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 08:55 PM IST

रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलीय. 

Feb 24, 2018, 01:33 PM IST