ratnagiri

अजगराच्या विळख्यात सापडली शेळी

अजगाराच्या विळख्यात सापडलेल्या एक बकरीचा व्हिडिओ सध्या रत्नागिरीत  व्हायरल झालाय. घटना बुधवारी दुपारची आहे. 

Sep 14, 2017, 01:05 PM IST

रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

Sep 13, 2017, 07:36 PM IST

रत्नागिरीत नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज कंपनी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

येथील 'नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज' कंपनीतल्या जवळपास ८० कर्मचाऱ्यांनी आज कंपनीसमोर धरणे आंदोलन केले. 

Sep 12, 2017, 11:02 PM IST

रत्नागिरीत बोटीला जलसमाधी, ४ जण बुडालेत

 मच्छीमारीसाठी गेलेल्या छोट्या बोटीला म्हणजेच बलावाला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीमधील दोघांचा बुडून मृत्यू झालाय.

Sep 12, 2017, 04:30 PM IST

रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले

रत्नागिरी, चिपळूण आणि खेडला पावसानं झोडपलंय. सतत कोसळणा-या पावसामुळे चिपळून बाजारपेठेत पाणी घुसलंय. त्यामुळे व्यापा-यांची पुरती धावपळ उडालीय. 

Sep 10, 2017, 10:19 PM IST

ग्रीन रिफायनरी विरोधात राजापूर तहसिलवर भव्य मोर्चा

जगातील सर्वात मोठ्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल ग्रीन रिफायनरी विरोधात  राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Sep 9, 2017, 03:13 PM IST

रत्नागिरीत काँग्रेसमधील वाद उफाळला, राणे समर्थकांना निमंत्रण नाही!

 काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय. चिपळूण येथील बैठकीला ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समर्थकांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. 

Sep 9, 2017, 02:49 PM IST