ratnagiri

रत्नागिरीत जुगार खेळणाऱ्या ४१ जणांना अटक

जाकादेवी परिसरात पिठोरी अमवस्येला जुगार खेळायला बसलेल्या ४१ जणांना रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

Aug 22, 2017, 07:44 PM IST

बाप्पासाठी खास पडद्यांतील फोल्डिंग मखर बाजारात

बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. बाप्पाची आरास करण्यासाठी कोकणातल्या बाजारात सध्या विविध वस्तूंची रेलचेल पहायला मिळतेय.

Aug 22, 2017, 01:30 PM IST

रत्नागिरीत भोंदूबाबाला अखेर अटक

तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. 

Aug 17, 2017, 11:05 PM IST

रत्नागिरीत दीड किलो गांजासह दोघांना अटक

शहर आमली पदार्थांच्या विळख्यात येत असताना आता रत्नागिरी पोलिसांनी याबाबत कारवाई करायला सुरुवात केली. रत्नागिरी शहर पोलिसांनी तब्बल दीड किलो गांजासह दोघांना अटक केली.

Aug 17, 2017, 09:52 PM IST