ratnagiri

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, आणखी दोघे निलंबित

खेड दापोली मंडणगडमधील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आणखी दोघांना निलंबित करण्यात आलंय. झी 24 तासनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं तसंच सातत्यानं त्याचा पाठपुरावाही केला.

Aug 17, 2017, 03:23 PM IST

हे आहे कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन

कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन होण्याचा मान रत्नागिरीतल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालाय... महिन्याभरातच इथल्या कर्मचा-यांनी परीश्रम घेऊन ही किमया साधलीये.

Aug 12, 2017, 10:41 PM IST

रत्नागिरीत 'द बर्निंग कार'चा थरार

रत्नागिरीमध्ये शनिवारी रात्री 'द बर्निंग कार'चा थरार पाहायला मिळाला. शनिवारी रात्री 8.30 ते 8.45 च्या दरम्यान ही घटना घडली. एका चालत्या क्वालिस गाडीने अचानक पेट घेतला. 

Aug 7, 2017, 08:35 AM IST

रत्नागिरीत मच्छिमार बोटीला अपघात, एका खलाशाचा मृत्यू

रत्नागिरीत मच्छिमारांती बोट बुडून अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय. 

Aug 5, 2017, 11:08 AM IST

पर्यटकांच्या बेशिस्तीला लगाम घाणारे सोनू गाणे सोशल मीडियावर व्हायरल!

सोनू माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याच्या चालीवर आर जे मलिष्कानेही  बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आता मात्र, या गाण्याचा आधार घेत बेशिस्त पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तरुणींनी केलेय. 

Aug 5, 2017, 08:17 AM IST

एमआयडीसी भूखंड वाटपात घोटाळा, व्यावसायिकांना फटका

रत्नागिरीच्या महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाच्या प्रदेशिक कार्यालयात भूखंड वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. 

Aug 4, 2017, 07:42 PM IST

रत्नागिरीत एमआयडीच्या प्रदेशिक कार्यालयात भूखंड वाटप घोटाळा

 महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाच्या प्रदेशिक कार्यालयात भूखंड वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. 

Aug 4, 2017, 03:34 PM IST