ravi shastri

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. 

Sep 25, 2017, 10:03 AM IST

विराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय

टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.

Sep 25, 2017, 09:29 AM IST

रवि शास्त्रीला भेटण्यासाठी आतूर होती ही अभिनेत्री, ३३ वर्ष पाहिली वाट...

 टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांचा जलवा अजूनही कायम आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये शास्त्री यांनी अनेक विक्रम बनविले, तसे त्यांच्या फॅन्सची संख्याही वाढली. 

Sep 19, 2017, 07:13 PM IST

धोनीशिवाय वर्ल्डकप टीमचा विचारच होऊ शकत नाहीत - रवी शास्त्री

महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Sep 13, 2017, 10:21 PM IST

धोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 2, 2017, 12:09 AM IST

भारताचा तेज गोलंदाज शमीने रवी शास्त्रींबद्दल सांगितली खास गोष्ट !

श्रीलंकेला कसोटी सिरीजमध्ये ३-० अशी मात केल्यानंतर भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीने सांगितले की भारतीय टीमची कामगिरी एकदिवसीय सामन्यात देखील उत्तम राहील

Aug 17, 2017, 02:12 PM IST

जो फिट त्याच खेळाडूला मिळणार संघात जागा -रवी शास्त्री

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, कोणते खेळाडू संघाचा भाग असतील. शास्त्रींनी फक्त फिट खेळाडुंनाच जे फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकतील अशाच खेळाडुंना घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेला ३-० ने हरवल्यानंतर त्यांनी म्हटल की, चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

Aug 16, 2017, 04:13 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

सौरव गांगुलींचा मास्टर स्ट्रोक, रवि शास्त्रीला दिले सडेतोड उत्तर

 टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 3, 2017, 08:43 PM IST

रवी शास्त्रीचा टीम इंडियाच्या दिग्गजांवर निशाणा

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.

Aug 1, 2017, 09:02 PM IST

रवी शास्त्री यांची आणखी एक मागणी

  शास्त्री यांच्या मागण्या काही संपताना दिसत नाहीत. त्यांनी आणखी एक मागणी केलेय. तीही टीम इंडियासाठी सल्लागार हवाय.

Jul 19, 2017, 05:27 PM IST

'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. 

Jul 19, 2017, 03:51 PM IST

भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक

भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक

Jul 19, 2017, 03:31 PM IST