ravi shastri

बीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. 

Jul 11, 2017, 06:18 PM IST

रवी शास्त्री टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक

रवी शास्त्री याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. 

Jul 11, 2017, 04:53 PM IST

आज संध्याकाळपर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत व्हायची शक्यता आहे.

Jul 11, 2017, 04:01 PM IST

भारताचा पुढचा कोच : बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड केले उमेदवारांना विचारलेले दोन प्रश्न

 भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत. 

Jul 11, 2017, 03:36 PM IST

टीम इंडियाच्या कोचची निवड लांबणीवर

टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबवणीवर पडलीय. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय.

Jul 10, 2017, 06:13 PM IST

गावसकर म्हणतात हा होईल टीम इंडियाचा कोच

रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.

Jul 5, 2017, 09:09 PM IST

रवी शास्त्रीची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी

भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीका करण्यात येत आहे.

Jun 29, 2017, 05:36 PM IST

सचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे

Jun 28, 2017, 11:02 PM IST

रवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...

 रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे. 

Jun 28, 2017, 09:22 PM IST

विराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज

 टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या. 

Jun 27, 2017, 06:02 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कोहलीची शास्त्रींना पसंती

चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्याआधी टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक मिळेल. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपतोय. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजमध्ये खेळण्यास जाऊ शकते. 

Jun 8, 2017, 10:23 AM IST

रवि शास्त्रीमध्ये कोणतंही टॅलेंट नव्हतं - कपिल देव

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. 

May 24, 2017, 09:53 AM IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं. 

Mar 16, 2017, 10:29 AM IST