बीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM ISTधोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद का सोडले याचा खुलासा माजी कसोटीपटू आणि भारतीय क्रिकेट टीमचे संचालक रवी शास्त्री यांनी केलाय. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या कसोटी मॅचनंतर धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Aug 28, 2015, 03:38 PM ISTविराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
Jul 21, 2015, 07:10 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM ISTव्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात
महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत.
Apr 2, 2015, 11:05 AM ISTवर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री
टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.
Mar 10, 2015, 06:14 PM ISTधोनी-कोहलीपेक्षाही जास्त कमावतात शास्त्री-गावसकर
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे.
Oct 13, 2014, 11:51 AM ISTवर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासोबतच राहणार रवी शास्त्री
माजी कर्णधार रवी शास्त्री हा आयसीसी वर्ल्ड कप २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमच्या संचालक पदी कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sep 27, 2014, 10:03 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.
Apr 20, 2014, 07:15 PM ISTतो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!
भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.
Jun 26, 2013, 09:57 AM ISTस्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?
चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
May 28, 2013, 03:29 PM ISTमाजी क्रिकेटपटू रवी शास्त्री घेणार घटस्फोट
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत. पत्नी रितुपासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
Nov 6, 2012, 12:51 PM IST