ravi shastri

वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? अजूनही घोळ कायम

भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

Feb 11, 2019, 05:59 PM IST

वर्ल्ड कपमध्ये धोनी-रायुडू नाही, तर विराट चौथ्या क्रमांकावर? शास्त्रींचे संकेत

यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही महिने उरले आहेत. 

Feb 6, 2019, 10:05 PM IST

कुलदीप यादव अश्विन-जडेजापेक्षा बेस्ट! शास्त्रींकडून कौतुक

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पिनर कुलदीप यादवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Feb 5, 2019, 07:18 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध या खेळाडूंना विश्रांती, शास्त्रींचे संकेत

ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला आहे.

Feb 4, 2019, 04:23 PM IST

ऐतिहासिक विजयानंतरच्या रवी शास्त्रींच्या वक्तव्यानं नवा वाद

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Jan 7, 2019, 04:54 PM IST

INDvsAus: तिसऱ्या टेस्टसाठी पांड्या फिट पण...

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 23, 2018, 10:21 PM IST

INDvsAUS:...मग जडेजाला टीममध्ये का घेतलं? टीम निवडीवरून पुन्हा वाद

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरु असलेले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Dec 23, 2018, 05:19 PM IST

राहुलला घरी पाठवा, सुनील गावसकर भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला.

Dec 19, 2018, 09:16 PM IST

बीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.

Nov 9, 2018, 08:57 PM IST

राजकारणात येणार का? राहुल द्रविडनं दिलं उत्तर

राजकारणामध्ये येणार का? असा प्रश्न भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला विचारण्यात आला.

Sep 22, 2018, 04:55 PM IST

विराट-शास्त्री गैरहजर, धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमचा सराव

युएईमध्ये आशिया कपला सुरुवात झाली आहे.

Sep 17, 2018, 05:28 PM IST

रवी शास्त्रींना किती मानधन मिळते माहितीये का?

भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरीवरून या मानधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Sep 10, 2018, 08:11 PM IST

इतिहासाची आठवण करुन देत गावस्कारांनी रवी शास्त्रींना दाखवला आरसा

रवी शास्त्रींना गावस्करांचं उत्तर

Sep 7, 2018, 04:10 PM IST

'मागच्या १५-२० वर्षातल्या टीमपेक्षा ही टीम परदेशात चांगली खेळली'

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला आहे. 

Sep 5, 2018, 10:20 PM IST

भारताच्या पराभवाला शास्त्री-बांगर जबाबदार- सौरव गांगुली

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला.

Sep 4, 2018, 05:42 PM IST