ravindra jadeja education

Ravindra Jadeja Wife: रवींद्र जाडेजाची पत्नी रस्त्यातच अधिकाऱ्यांवर संतापली, Video व्हायरल

जामनगर उत्तर विधानसभा मतदासंघातील आमदार रिवाबा जाडेजा गोकुल नगर क्षेत्रातील मथुरानगरमध्ये तयार होणारा रस्ता पाहण्यासाठी पोहोचल्या होत्या. रस्ते बांधकामात घोटाळा होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांना पाहताच ठेकेदार आणि इतरांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्यांनी रस्त्याचा दर्जा तपासून पाहिला. 

 

Feb 4, 2023, 12:40 PM IST