close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ravindra jadeja

जडेजाला गाडीच्या रुपात हुंडा?

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध होतोय. राजकोटमध्ये तीन दिवस त्याच्या लग्नाचा सोहळा असणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वी जडेजाला रिवाबाचे व़डील म्हणजेच त्याच्या सासऱ्यांनी तब्बल ९७ लाखांची ऑडी क्यू७ गाडी भेट दिली. 

Apr 7, 2016, 12:18 PM IST

जाणून घ्या जडेजाची होणारी पत्नी रिवाबाबद्दल

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला त्याची मैत्रिणी रिवाबा सोलंकी हिच्याशी लग्नगाठ बांधतोय. या दोघांनी पाच फेब्रुवारीला साखरपुडा केला होता.

Apr 6, 2016, 02:31 PM IST

जडेजाच्या लग्नासाठी धोनी, रैनाला निमंत्रण नाही पण...

हरभजन सिंग, रोहित शर्मानंतर भारताचा आणखी एक क्रिकेटपटू आता लग्नबंधनात अडकतोय. भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यास सज्ज झालाय. 

Apr 6, 2016, 11:32 AM IST

क्रिकेटर रवींद्र जडेजाला लग्नापूर्वी सासऱ्याने दिलं ऑडी कार गिफ्ट

भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा १७ एप्रिलपासून आपल्या आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी लग्नाच्या मैदानात उतरणार आहे. 

Apr 4, 2016, 10:59 PM IST

रविंद्र जडेजा अडकणार विवाहबंधनात

टीम इंडियातील रविंद्र जडेजा पुढच्या महिन्यात विवाह सोहळ्यात अडकणार आहे. रिबाबा सोलंकी हिच्यासोबत तो १७ एप्रिल रोजी लग्न विवाह करणार आहे.

Mar 11, 2016, 05:38 PM IST

क्रिकेटरच्याच होणाऱ्या पत्नीला क्रिकेट आवडत नाही

टीम इंडियाचा ऑल राउंडर रविंद्र जडेजा याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला.

Feb 12, 2016, 03:35 PM IST

रविंद्र जडेजाचा शुक्रवारी होणार साखरपुडा

भारताचा ऑलराउंडर क्रिकेट रविंद्र जडेजाचा साखरपुडा शुक्रवारी रिवाबा सोलंकीशी होत आहे. सकाळी नऊ वाजता साखरपुडा होईल असे रिवाबाचे वडील हरदेवसिंह सोलंकी यांनी सांगितले. याबाबत रविंद्र अथवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Feb 4, 2016, 01:36 PM IST

रवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला.  पाहा संपूर्ण व्हिडीओ

Jan 30, 2016, 09:16 AM IST

SCORE - द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत ७ बाद २३१

 कोहलीच्या विराट नेतृत्वाखाली आज दिल्लीतील फिरोज शहा कोटलावर टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिकेत टक्कर होतीये..

Dec 3, 2015, 09:48 AM IST

मोहाली कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय

मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय झाला. १०८ रन्सनं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा टीम इंडियाने उडविला. भारतीय स्पिनर्सपुढं आफ्रिकन बॅट्समन्सची सपशेल शरणागती पत्करली. 

Nov 7, 2015, 04:39 PM IST

पराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली

 दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती. 

Oct 26, 2015, 02:15 PM IST

सर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन

 ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. 

Oct 19, 2015, 05:59 PM IST

'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध'

क्रिकेटपटू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्होचा सट्टेबाजाशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.

Jun 28, 2015, 11:07 PM IST

अक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल'

 भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे. 

Jun 23, 2015, 06:13 PM IST

मोहम्मद शमीच्या घरी नमाज, जडेजाच्या घरीही प्रार्थना

मोहम्मद शमीच्या घरी नमाज, जडेजाच्या घरीही प्रार्थना

Mar 26, 2015, 01:12 PM IST