close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ravindra jadeja

पंड्याला रनआऊट केलेल्या जडेजाच्या मागे पडला हा मुलगा, कोहलीपर्यंत पोहचायला हवी ही cute तक्रार

 तुमचा फेव्हरेट संघ एखादा सामना पराभूत झाला तर तुम्ही रिअॅक्शन काय होईल.  तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी धराल तर एखाद्याला वाईट शब्दांत भलामण कराल. नाही तर एका कोपऱ्यात बसून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न कराल. 

Jun 20, 2017, 05:07 PM IST

रवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.

Jun 15, 2017, 10:58 PM IST

जडेजाने आपल्या मुलीचे नाव ट्विटरवरुन केले शेअर

भारताचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा काही दिवसांपूर्वीच बाबा बनलाय. त्याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झालेय.

Jun 14, 2017, 04:45 PM IST

सर जडेजा बनला बाबा, छोट्या परीचे आगमन

भारताचा ऑलराऊंड क्रिकेटर रवींद्र जडेजा बाबा बनलाय. जडेजाच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय.

Jun 8, 2017, 11:54 AM IST

व्हिडिओ : स्टोक्सचा चौकार जडेजानं वीजगतीनं रोखला!

आयपीएल १० मध्ये सर्वात महागडा खेळाडून बनलेल्या बेन स्टोक्सनं १०३ नाबाद रन्सच्या खेळीसह 'रायजिंग सुपरजायंट पुणे'ला विजय मिळवून दिला. 

May 2, 2017, 04:02 PM IST

जडेजाच्या नव्या लूकची विराटने उडवली खिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात लायन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. मात्र हा लूक बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला चांगलाच फनी वाटलाय.

Apr 19, 2017, 06:23 PM IST

सर जडेजाचा नवा विक्रम, असं करणारा तिसरा खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकत भारतानं ही मालिकाही खिशात टाकली आहे.

Mar 28, 2017, 05:46 PM IST

तुम्ही मॅच हरलात की जेवण एकत्र करु - जडेजा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपत आली असली तरी क्रिकेटपटूंमधील शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Mar 27, 2017, 09:23 PM IST

सामन्यामध्ये रविंद्र जडेजाची 'तलवारबाजी'

 ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली. 

Mar 27, 2017, 09:18 PM IST

सर रविंद्र जडेजाची 'दुहेरी' विक्रमी खेळी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाळा इथं सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकून टीम इंडियाला भक्कम साथ दिलीय. 

Mar 27, 2017, 12:32 PM IST

रवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. 

Mar 21, 2017, 01:29 PM IST

नायरने घेतला क्रिकेट इतिहासातला सर्वोत्कृष्ठ कॅच

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५१ रन्स केले. त्यानंतर भारत १२० रन्सवर खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग करतांना १३६ व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली जी क्रिकेट इतिहासात खूप दिवसांनी घडली आहे.

Mar 18, 2017, 09:06 AM IST

रविंद्र जडेजाने न बघता केलं रन आऊट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.

Mar 17, 2017, 02:52 PM IST

अश्विन-जडेजाने रचला इतिहास, संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नवा इतिहास रचलाय.

Mar 9, 2017, 10:54 AM IST

अश्विनची बरोबरी करत जडेजानं 'सर' केला पहिला रँक

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयानंतर रविंद्र जडेजा आर. अश्विनसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलाय.

Mar 8, 2017, 05:10 PM IST