ravindra jadeja

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर संपुष्टात

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलेय.

Mar 6, 2017, 10:47 AM IST

रवींद्र जडेजा पुन्हा वादात, सिंहीणीला किस करताना काढला फोटो

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पुन्हा वादात अडकला आहे.

Feb 19, 2017, 07:10 PM IST

रवींद्र जडेजाच्या गाडीला अपघात, १ मुलगी जखमी

गुजरातमधील जामनगरमधून एक बातमी अशी येत आहे की, क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी कारमधून प्रवास करत असतांना अपघात झाला.

Jan 28, 2017, 03:56 PM IST

जडेजाच्या या कामगिरीने भारत पुन्हा जिंकणार?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटाने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. 

Nov 29, 2016, 09:32 AM IST

जडेजानं टाकला क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात वाईट बॉल?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला.

Nov 26, 2016, 08:49 PM IST

क्रिकेटर रवींद्र जाडेजाला ६ लाखांचा चुना

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला एका कंपनीने ६ लाखांचा चुना लावण्याची घटना समोर आली आहे. 

Aug 18, 2016, 06:01 PM IST

क्रिकेटपटू जडेजा वादाच्या भोवऱ्यात

वाघांसोबत फोटो काढणे टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला चांगलंच महागात पडलंय. गुजरातच्या गिर अभयारण्यातील त्याच्या फोटोंवरुन तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

Jun 17, 2016, 10:15 AM IST

VIDEO : धोनी जडेजाला म्हणतो, अब एक छक्का खाके दिखा...

कॅप्टन कूल धोनी टीमला आपल्या स्टाईलनं हाताळण्यासाठी ओळखला जातो. यामुळे, अनेक गंमतीशीर प्रसंगही मैदानावर पाहायला मिळतात.

May 5, 2016, 08:50 PM IST

'त्या' गोळीबाराची पोलीस चौकशी होणार

भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पर पडत होता त्यावेळी नेमक्या किती गोळ्या फायर केल्या गेल्या ते अजूनही अस्पष्ट आहे. 

Apr 18, 2016, 08:07 AM IST

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

Apr 17, 2016, 09:15 PM IST

VIDEO : लग्नात रविंद्र जडेजाची तलवारबाजी

रविंद्र जडेजाची तलवारबाजी

Apr 17, 2016, 06:08 PM IST

रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिवा सोलंकीबरोबर जडेजाचं लग्न झालं आहे. 

Apr 17, 2016, 04:27 PM IST

VIDEO : रविंद्र जडेजाची तलवारबाजी

नेहमी आपल्या बॅटनं प्रतिस्पर्ध्यांची धोबीपछाड करणा-या रविंद्र जाडेजाचं वेगळं रुप आज त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. प्रेयसी रिवा सोळंकीच्या लग्नगाठीत आज जडेजा अडकणार आहे. 

Apr 17, 2016, 12:01 PM IST

रविंद्र जडेजाची नवी इनिंग

आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा खेळाडू रविंद्र जडेजा आज मुंबईविरुद्ध होणारी आयपीएलची मॅच खेळणार नाही.

Apr 16, 2016, 05:55 PM IST