rcb vs rr

RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम

Rajasthan royals vs sunrisers hyderabad : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? आयपीएलचा नियम काय आहे? तुम्हाला माहिती का?

May 24, 2024, 12:00 AM IST

चेन्नईच्या तुषार देशपांडे ने काढली आरसीबीच्या जखमेवरची खपली, स्टोरी व्हायरल झाल्यावर काय केलं? पाहा

Tushar Deshpande Instagram story : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामना जिंकला. आरसीबीच्या पराभवानंतर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने आरसीबी कॅन्ट (Bengaluru Cant) अशा केलेल्या स्टोरीबद्दल क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय. 

May 23, 2024, 04:40 PM IST

RR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं

RR vs RCB: 22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही. 

May 23, 2024, 08:22 AM IST

थँक्यू डीके..! आरसीबीकडून Dinesh Karthik ला 'गार्ड ऑफ ऑनर', आयपीएलला ठोकला रामराम

Dinesh Karthik IPL Retirement : गेली 17 वर्ष आपल्या फलंदाजीतून मनोरंजन करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी आयसीबी संघाने डीकेला गार्ड ऑफ ऑनर (guard of honours) दिला.

May 23, 2024, 12:25 AM IST

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

May 22, 2024, 11:24 PM IST

RCB vs RR : दिनेश कार्तिक Out की Not Out? अंपायरच्या निर्णयाने पेटला वाद, Video पाहून तुम्हीच सांगा

Dinesh Kartik Controversial Decision : राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील (RCB vs RR Eliminator) सामन्यात दिनेश कार्तिकला नाबाद दिल्यानंतर आता थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.

May 22, 2024, 09:58 PM IST

किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

May 22, 2024, 08:42 PM IST

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे. 

May 22, 2024, 06:16 PM IST

IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.

May 22, 2024, 10:54 AM IST

IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'

IPL PlayOffs: आज आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि बंगळुरु (RCB) संघात हा सामना होणार असून, जिंकणारा संघ सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे. 

 

May 22, 2024, 08:13 AM IST

डोळे वटारून पाहिलं, अंगावर धावला.. LIVE सामन्यात Mohammed Siraj चा राडा; पाहा Video

DC vs RCB, IPL 2023: मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी वाद झाल्याचं दिसून आलंय. सामन्यात गोलंदाजी करताना सिराजला (Mohammed Siraj) जबर चोप बसला.

May 7, 2023, 12:42 AM IST

Mohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video

VIDEO, RCB vs RR: मी खूप रागीट माणूस आहे. माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज (Mohammed Siraj) यावेळी म्हणाला आहे.

Apr 24, 2023, 10:24 PM IST

RCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.

Apr 23, 2023, 07:43 PM IST

IPL 2023 : बंगळुरू की राजस्थान? कोणाचं पारड जड? जाणून घ्या Playing 11

RCB vs RR Dream11 Prediction : आयपीएल 2023 चा 32 वा सामना आज (23 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. यांच्यामध्ये बंगळुरुमध्ये होम टीमपेक्षा राजस्थानचा रेकॉर्ड चांगला आहे. 

 

Apr 23, 2023, 11:41 AM IST

IPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!

IPL 2023, RCB: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय.

Apr 21, 2023, 05:39 PM IST