rcb

IPL2021: Glenn Maxwell चा आपल्या जुन्या टीमवर निशाणा; परफॉर्मन्स सुधारण्यामागचं कारण सांगितलं

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या दमदार खेळामुळे  रॉयल चैलेंजर्स बैंगलोरची टीम ने बुधवारी झालेल्या आईपीएल मॅचमध्ये सनराइजर्स हैदराबादला 6 धावांनी हरवले.

Apr 15, 2021, 06:13 PM IST

पॉइंट टेबलवर मिळालं पहिलं स्थान, RCB आणि कोहलीवर मजेदार मीम्स व्हायरल

मुंबई इंडियन्स आणि हैदराबात संघाला पराभूत करून IPLच्या सुरुवातीच्या टप्प्यात RCB संघानं टेबल पॉइंटमध्ये पहिला क्रमांक पटकावला 

Apr 15, 2021, 03:09 PM IST

IPL 2021: 'या' गोलंदाजाचा ओव्हर हैदराबादला महागात पडला आणि विजय हातून निसटला

या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन कमाल केली आणि हैदराबाद संघाचं मोबल खचल सामन्यातील विजय हातून निसटला आणि बंगळुरूचा विजय झाला.

Apr 15, 2021, 01:42 PM IST

IPL 2021: शेरास सव्वाशेर! RCBच्या ट्वीटवर पंजाब किंग्सचं जबरदस्त उत्तर

...आणि शेवटी RCB आणि पंजाब किंग्सनं मानले एकमेकांचे आभार

Apr 10, 2021, 02:42 PM IST

IPL 2021: MI vs RCB पहिल्याच सामन्यात विराट कोहली जखमी

सामन्यादरम्यान कोहलीच्या डोळ्याखाली जखम झाली, व्हिडीओ

Apr 10, 2021, 07:43 AM IST

IPL 2021 : चुरस वाढणार, विराट कोहली करु शकतो RCB साठी ओपनिंग

विराट कोहली संघासाठी महत्त्वाच्या भूमिकेत येणार...

Apr 9, 2021, 06:18 PM IST

IPL 2021: उरले फक्त काही तास! MI vs RCB कडवी लढत, प्लेइंग इलेवनमध्ये कोण?

कोहलीच्या संघातील सलामीवीर फलंदाज कोरोनाशी दोन हात करून संघात परतल्यानं थोडं टेन्शन कमी झालं आहे.

Apr 8, 2021, 04:00 PM IST

IPL 2021MI vs RCB : रोहित शर्माबरोबर ओपिंग कोण करणार?

क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. याचं कारण म्हणजे IPLच्या चौदाव्या हंगामाला काही तासांत सुरुवात होणार आहे.

Apr 8, 2021, 09:31 AM IST

IPL 2021 : खराब कामगिरी करुन देखील कोटींमध्ये का विकला जातो Maxwell?

ग्लेन मॅक्सवेल कोट्यावधी रुपयात विकल्या जाण्यामागचे कारण भारतीय टीमचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले आहे.

Apr 7, 2021, 09:12 PM IST

IPL 2021 : कोहलीचं टेन्शन आणखी वाढलं; कोरोनाचा आणखी एका क्रिकेटरला विळखा

सामना सुरू होण्याअगोदरच संकटांना सामोरं जाणार कोहली 

Apr 7, 2021, 11:41 AM IST

IPL 2021: कोहलीनं दाखवला बाहेरचा रस्ता पण 'या' संघानं सावरलं

विराट कोहलीच्या संघात 2 वर्ष खेळला मात्र यंदा स्थान मिळालं नाही, पण या संघानं पुन्हा एकदा संधी दिली

Apr 4, 2021, 12:14 PM IST

IPL 2021: कोहलीच्या संघाला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाजच कोरोनाच्या विळख्यात

अक्षर पटेलनंतर RCB संघातील ओपनिंग फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, कोहलीचं टेन्शन वाढलं

Apr 4, 2021, 10:16 AM IST

IPL 2021 : 20 चेंडू 102 धावा... 21 वर्षां 'हा' युवा खेळाडू मैदानात तुफान आणणार

कोहलीसोबत मैदानात तुफान आणण्यासाठी 21 वर्षांचा हा युवा खेळाडू सज्ज झाला आहे. 

Mar 30, 2021, 05:22 PM IST

IPL 2021: RCBचा खेळाडू सामना बुडवून घरी देणार 'या' कामाला प्राधान्य

IPL2021 : टीम मॅनेजमेंटने देखील या खेळाडूला काम करण्याची परवानगी दिली आहे. 

Mar 24, 2021, 02:39 PM IST

IPL 2021 साठी अशी आहे विराटची RCB टीम

आरसीबीने आयपीएल 2021 च्या लिलावात एकूण 8 खेळाडू विकत घेतले.

Feb 19, 2021, 05:36 PM IST