पाकिस्तानात काय करतोय रोहित शर्मा, क्रिकेटप्रेमी फोटो पाहून हैराण
रोहित तिथं पोहोचला कसा, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
Sep 29, 2021, 11:18 AM ISTKKR vs DC | संयमी आश्विन इयॉन मॉर्गन आणि टीम साऊदीला भर मैदानात भिडला, नक्की काय घडलं?
मैदानात नेहमीच शांत असलेला ऑलराऊंडर आर अश्विन (R Ashwin) संतापलेला दिसून आला.
Sep 28, 2021, 06:22 PM IST
IPL 2021 | 'हिटमॅन' रोहित शर्माला पंजाब विरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी
पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध 'हिटमॅन' रोहित शर्माला (Hitman Rohit Sharma) आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला कारनामा करण्याची संधी आहे.
Sep 28, 2021, 05:01 PM ISTIPL 2021 | महेंद्रसिंह धोनीच्या IPL मधील निवृत्तीबाबत या दिग्गजाची प्रतिक्रिया, म्हणाला..
महेद्रंसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.
Sep 28, 2021, 04:04 PM IST
IPL 2021 | मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कोच संतापला, 'पलटण'ला इशारा
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा (Mumbai Indians) 54 धावांने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला.
Sep 27, 2021, 10:57 PM IST
IPL 2021 | जागा 1 टीम 4, कोण मारणार प्लेऑफमध्ये धडक
आयपीएलमध्ये प्लेऑफसाठी (IPL Playoffs 2021) आता प्रत्येक टीमला विजय मिळवणं महत्त्वाचा ठरणार आहे.
Sep 27, 2021, 08:25 PM ISTT20 WORLD CUP: भारतीय संघातून डच्चू, आयपीएलमध्ये कमाल, निवड समिती निशाण्यावर
आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनलाही T20 संघात स्थान मिळालेलं नाही
Sep 27, 2021, 07:35 PM ISTमुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने मैदानावर गमावला स्वत:वरील ताबा, व्हिडीओ व्हायरल
त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 27, 2021, 02:20 PM ISTमुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट
आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...
Sep 27, 2021, 01:44 PM ISTटीम इंडियामध्ये फूट? विराट कोहलीविरोधात वरिष्ठ खेळाडूकडून बीसीसीआयकडे तक्रार!
एक वरिष्ठ खेळाडू कोहलीवर नाराज होता. म्हणूनच त्याने कोहलीबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली.
Sep 27, 2021, 01:02 PM ISTIPL 2021 : आई गं...! निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात
मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते.
Sep 27, 2021, 12:25 PM IST
केएस भरताला आऊट करताच राहुल चाहरने शिव्या दिल्या? कॅप्टन कोहलीही पाहत राहिला
विराटही मैदानात नेहमी आक्रमक असतो. मात्र आज राहुल चाहरचा (Rahul Chahar) आक्रमकपणा पाहून विराटही शांतच झाला. राहुलने केलेलं हे सेलिब्रेशन विराट पाहतच राहिला. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही काहीही बोलला नाही.
Sep 26, 2021, 10:47 PM ISTIPL 2021, Virat Kohli | रनमशीन विराट कोहलीची विक्रमी खेळी, ठरला पहिलाच भारतीय
विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध शानदार कामगिरी करत विक्रमाला गवसणी घातली आहे.
Sep 26, 2021, 08:59 PM ISTIPL 2021, CSK vs KKR | थरारक सामन्यात चेन्नईचा कोलकातावर 2 विकेट्सने विजय
चेन्नईने (Chennai Super Kings) या सामन्यात विजय मिळवत पॉइंट्सटेबलमध्ये (Ipl 2021 Points Table) अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
Sep 26, 2021, 07:49 PM ISTIPL 2021, Chennai vs Kolkata | फॅफ डु प्लेसीसचा अफलातून रिले कॅच, पाहा व्हीडिओ
चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) बाऊंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच (Relay Catch) घेतला.
Sep 26, 2021, 05:55 PM IST