Shehnaaz Gill Supporting RCB: शहनाज गिल स्टेडियममध्ये आरसीबीला चिअर करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओमुळे ती एका खेळाडूला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
IPL 2026 RCB VS KKR :बुधवारी रायपूर येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स झालेल्या सामन्यादरम्यान इंग्लंडचा फलंदाज जॅकब बेथेलची गोल्डन चैन मैदानावर पडली, त्याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती. ज्यामुळे त्याची ही चैन सामन्यात चर्चेचा विषय राहिली.
IPL 2026 Virat Kohli 1 Run Celebration :बुधवारी आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने इनिंगच्या पहिल्या बॉलवर एक धाव काढली आणि त्याने सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन पाहून प्रेक्षक आणि कॉमेंटेटर्स सुद्धा खळखळून हसले. विराटसाठी ती एक धाव खूप खास होती, सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
IPL 2026 Playoff Senario : आयपीएल 2026 मध्ये आरसीबी सोबत गुजरात टायटन्सचे सुद्धा पॉईंट्स टेबलमध्ये 16 पॉईंट्स झाले आहेत. बऱ्याचदा आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे पॉईंट्स टेबलमध्ये 16 पॉईंट्स झाले की ते प्लेऑफसाठी क्वालिफाय करतात. मात्र यावेळी तसं झालं नाही. तेव्हा यंदा प्लेऑफचं समीकरण कसं आहे याविषयी जाणून घेऊयात.
IPL 2026 Mumbai Indians :आयपीएल 2026 सीजनच्या सुरुवातीला पेपरवर सर्वात हिट दिसणारी मुंबई इंडियन्स मैदानात मात्र फ्लॉप ठरली. आयपीएल स्पर्धेचं तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या सीजनमध्ये मात्र 11 पैकी 3सामनेजिंकू शकली.यासह 19 वर्षात पहिल्यांदाच असं झालं जेव्हा मुंबई इंडियन्स सिजनमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि आरसीबी विरुद्ध एकही सामना जिंकू शकली नाही.
IPL 2026 MI vs RCB Final Over Thriller: कमी धावसंख्या असलेले सामनेही रोमहर्षक असू शकतात याचा प्रत्यय रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातून आला.
IPL 2026 Playoffs :रविवारी खेळवण्यात आलेल्या डबल हेडर सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोघांचं प्लेऑफमधील आव्हान आता संपुष्टात आलंय. तसेच आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती पाहता प्लेऑफचे 4 संघ जवळपास निश्चित झालेत.
Prince Yadav On Dismissal of Virat Kohli Video: विराट कोहलीला भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवणाऱ्या या गोलंदाजाने सामन्यानंतर विराटची विकेट घेण्यासाठी विराटचीच मदत कशी घेतली याबद्दलची माहिती दिली आहे.
Evan Speechly Video : आता आरसीबीच्या संघातील महत्वाचा व्यक्तीने आरसीबीला अलविदा केला आहे. 18 वर्षामध्ये फ्रँचायझीसाठी सेवा पुरवणारे माजी मुख्य फिजिओ इव्हान स्पीचली यांनी आता आरसीबीला अलविदा केला आहे.
RCB Team Update :आयपीएल 2026 सुरु असताना आता आरसीबीच्या संघामधील एक मोठी अपडेट समोर आली आहे, चालू सिझनमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज फिल्ल सॅाल्ट हा आता इंग्लंडला रवाना झाला आहे, सॅाल्ट हा इंग्लंडला का रवाना झाला यासंदर्भात वाचा.
IPL 2026 Playoff Senario :आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 39 सामने खेळवले गेले असून आता यंदाचा सीजन हा अतिशय रोमांचक वळणावर आलाय. प्लेऑफचे 4 संघ अद्याप स्पष्ट नसले तरी काही संघ हे प्लेऑफच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
विराट कोहलीचा एक लहान चाहत्याचा सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो तो जोरजोरात रडत आहेत त्याचबरोबर त्याने त्याच्या हातामधील देखील बॅट फेकून दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे आणि त्याच्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
IPL 2026 :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 39 वा सामना खेळवला जातोय. आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये एका पाठोपाठ एक अशा दिल्ली कॅपिटल्सच्या 6 विकेट घेऊन त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला.
DC vs RCB IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आगामी आयपीएल सामना खेळवला जाणार आहे, या सामन्याआधी आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ही माहिती संघाचे कोच दिनेश कार्तिक याने दिली आहे.
आयपीएल 2026 सीजन पहिला टप्पा पार पडला आहे, यामध्ये पंजाब किंग्स त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स या संघाने चांगली कामगिरी केली आहे. या पहिल्या टप्प्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील पाच फलंदाज कोणते यासंदर्भात जाणून घ्या.
RCB VS LSG Virat Kohali Injury Update :विराट कोहलीला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. यामुळे तो फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नव्हता. आता बुधवार 15 एप्रिल रोजी लखनऊ विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना होणार आहे, या सामन्यात विराट कोहली मैदानात खेळण्यासाठी उतरणार का याविषयी चर्चा फॅन्समध्ये आहे. एका व्हायरल फोटोमध्ये विराट पायाला पट्टी बांधलेला दिसतोय.
इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनला सुरुवात होण्यापूर्वी आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वातील समूहाने आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला तब्बल 6 हजार 706 कोटींना खरेदी केले. तेव्हा आता आरसीबीची नवी मालकीण अनन्या बिर्ला ही अनेकदा तिच्या संघाला चिअर करताना दिसते. अनन्या तिच्या लग्झरी लाईफस्टाईलसाठी खूप चर्चेत असते. तेव्हा आज तिच्या आलिशान गाड्यांच्या कार कलेक्शन विषयी जाणून घेऊयात.
IPL Points Table 2026 After RCB Beat MI: वानखेडेच्या घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाला पाहुण्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने धूळ चारली हा हायस्कोअरिंग सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकत तिसरा विजय मिळवला तर मुंबईची पराभवाची हॅटट्रीक झाली आहे. पण आता याचा अर्थ मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरणार नाही का? असा प्रश्न अनेकांना पडतोय... त्याबद्दलच...
IPL 2026 Rajat Patidar On Why RCB Lost: गुवहाटीमधील मैदानावर रंगलेल्या या सामन्यामध्ये बंगळुरुचा पराभव झाला असून या पर्वातील बंगळुरुचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. तर राजस्थानने अजून एकही सामना गमावलेला नाही. पण या पराभवाचं खापर रजतने कोणावर फोडलंय माहितीये का?
Virat Kohli Watched Ranveer Singh Dhurandhar 2: विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा चित्रपट पाहून काय वाटलं यासंदर्भात पोस्ट केली आहे. विराट नक्की काय म्हणालाय पाहूयात...