rcb

IPL 2020 : बंगळुरूच्या नव्या लोगोवर विजय मल्ल्याचा निशाणा

आयपीएलच्या नव्या मोसमाआधी बंगळुरूच्या टीमने त्यांचा लोगोमध्ये बदल केले. 

Feb 16, 2020, 06:35 PM IST

IPL 2019 : प्रिया वारियर नव्हे, 'ही' आहे नवी 'नॅशनल क्रश'

बंगळुरूच्या संघाची ही चाहती आयपीएल सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून गेली.

May 6, 2019, 08:29 AM IST

IPL 2019: विराटसाठी 'दुष्काळात तेरावा महिना', डेल स्टेन बाहेर

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रननी विजय झाला.

Apr 25, 2019, 07:42 PM IST

IPL 2019: गौतम गंभीरचा पुन्हा विराटवर निशाणा

यंदाच्या आयपीएल मोसमात बंगळुरूची हाराकिरी सुरुच आहे.

Apr 8, 2019, 05:34 PM IST

IPL 2019 : 'चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबी जेतेपदापासून दूर'

संघाच्या आपयशाविषयी विराट म्हणाला... 

Mar 17, 2019, 08:21 AM IST

सुनिल नारायणचं दणदणीत अर्धशतक, कोलकात्यानं बंगळुरूला हरवलं

सुनिल नारायणच्या दणदणीत अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेटनं पराभव केला आहे.

Apr 8, 2018, 11:46 PM IST

बंगळुरूचं कोलकात्यापुढे १७७ रन्सचं आव्हान

कोलकाता नाईडरायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या.

Apr 8, 2018, 09:50 PM IST

कोहली आणि कार्तिकमध्ये रंगणार सामना, पण त्याआधी आली बॅडन्यूज

दुसरा सामना सुरु होण्याआधी आली एक बॅडन्यूज...

Apr 8, 2018, 03:47 PM IST

जेव्हा ३७ दिवसांनी मैदानावर परतला भारताचा हा 'शेर'

आयपीएलचा ११वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यासाठी सर्व संघांनी, संघाच्या कर्णधारांनी तसेच खेळाडूंनी कंबर कसण्यास सुरुवात केलीये. परदेशी क्रिकेटर्स भारतात येऊ लागलेत. यातच भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीही मैदानात उतरलाय.

Apr 2, 2018, 08:22 PM IST

ज्या गोलंदाजांनी विराटच्या टीमला दिली होती मात, RCB ने त्यांना विकत घेतले

सध्या आयपीएलच्या लिलावाची सगळीकडेच चर्चा होत आहे. एक चर्चा अधिकच होतीये ती म्हणजे जयदेव उनदकट याला राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटींना विकत घेतल्याची. 

Jan 30, 2018, 10:01 AM IST

एकाच कानानं ऐकू येणारा खेळाडू, लिलावात मिळाले तब्बल ३ कोटी २० लाख

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव संपला आहे.

Jan 28, 2018, 05:42 PM IST

IPL Auction 2018: अखेर ख्रिस गेलला लॉटरी लागली

आयपीएल २०१८च्या लिलावात स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केलं नव्हतं. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे.

Jan 28, 2018, 04:33 PM IST

IPLमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा गेल अनसोल्ड, सोशल मीडियात झाला ट्रोल

आयपीएल २०१८च्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.

Jan 27, 2018, 04:18 PM IST

आयपीएल : विराटला मिळणार एवढे पैसे, पाहा टॉप १० महागडे खेळाडू

आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Jan 4, 2018, 08:19 PM IST

आशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. 

Jan 2, 2018, 10:15 PM IST