उद्धव ठाकरे कडाडले... 'बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू'
Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.
May 6, 2023, 12:03 PM ISTकोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project ) विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
May 6, 2023, 07:54 AM ISTBarsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, आंदोलन पेटणार
Barsu Refinery Project : बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
Apr 28, 2023, 02:34 PM ISTBarsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
Barsu Refinery Project Against Protest : राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Apr 28, 2023, 01:16 PM ISTउद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM ISTबारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा
Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत
Apr 26, 2023, 12:19 PM ISTBarsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सोमवार आणि मंगळवारी बारसूमध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करताना रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र...
Apr 26, 2023, 09:23 AM ISTबारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका - भास्कर जाधव
Barsu Refinery Project : राजापूर येथील बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
Apr 25, 2023, 03:37 PM ISTपोलीस बळाचा वापर करु नका, तात्काळ बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार
Ajit Pawar on Barsu refinery Survey : बारसू रिफायनरी आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
Apr 25, 2023, 12:08 PM ISTBarsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत
Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.
Apr 25, 2023, 11:05 AM ISTरत्नागिरीत बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Barsu Refinery Project Protest: बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
Apr 25, 2023, 09:52 AM ISTBarsu Refinery : रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली
Barsu Refinery Project : रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध करताना रस्ता रोखला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत.
Apr 25, 2023, 08:54 AM ISTRatnagiri News : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात
Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली.
Apr 22, 2023, 01:27 PM IST