ready reckoner

नवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ

Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.

Dec 30, 2023, 09:19 AM IST

रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ, घराचं स्वप्न महागणार

 राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची वाढ केली आहे. नोटाबंदीमुळे आलेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. ग्रामीण भागासाठी 7.13 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी 5.56 टक्के, महालिकेसाठी 4.47 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Apr 1, 2017, 11:03 PM IST

अरे बापरे! आता मालमत्ता करातही वाढ

मुंबईत आता नवीन मालमत्ता कर लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला असून तो लवकरच मंजूर करण्यात येणार आहे.

May 10, 2012, 04:36 PM IST