relationship tips in marathi

Holi 2024 : लग्नानंतरची पहिली होळी? 'या' पद्धतीने जोडीदारासोबत साजरा करा सण

Holi Couple : लग्नानंतरची पहिली होळी असेल तर जोडीदारासोबत हा सण करा खास...

Mar 22, 2024, 10:32 AM IST

Relationship Tips : जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती मजबूत आहे? या 5 टिप्सने ओळखा

Check Partner Compatibility : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. पण हा विश्वास किती आहे आणि आपलं नातं किती काळ टिकून राहिल हे ओळखणे अनेकदा कठिण होते. अशावेळी 5 टिप्सवरुन ओळखा नात्यातील शुद्धता. 

Mar 16, 2024, 03:49 PM IST

जोडीदाराकडून कधीच करु नका 'या' 4 अपेक्षा, एका महिन्याभरात सपेल नातं

Couple Relationship Tips in Marathi: कोणत्याही नात्यात तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही, पण गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवू नयेत.

Mar 10, 2024, 10:41 AM IST

तुम्हीही जोडीदाराचा लपून-छपून फोन चेक करता का? वेळीच सावध व्हा अन्यथा...

Relationship Tips : एखाद्यावर प्रेम करणे ही खूप प्रेमाची भावना आहे. पण जिथे प्रेम असतं तिथे वाद होतात.  वाद झाल्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे एकमेकांचे लपूनछपून फोन चेक करण्याची सवय.. पण ही सवय तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणू शकते. 

Mar 4, 2024, 04:16 PM IST

'फबिंग'मुळं वैवाहिक नाती दुरावली; तुमच्याही नात्यात दिसताहेत का 'हे' बदल? वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Relationship News : मागील काही वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जितकं पुढे गेलं तितकेच या प्रगतीचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसले. 

Mar 4, 2024, 10:38 AM IST

Valentine Day 2024: प्रपोजनंतरही पारखून पाहा तुमच्या जोडीदाराला, 'हे' सहा संकेत दिसल्यास...

Valentines Day Tips in Marathi: वॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहताय. तर, या प्रेमाच्या आठवड्यात तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण तिचे उत्तर काय असेल याची भितीही वाटते. म्हणूनच आत्ताच या संकेतातून तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या. 

Feb 2, 2024, 06:37 PM IST

प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीमध्ये हवे असतात सीतेचे हे 4 गुण

Husband Wife Relationship Tips in Marathi: नात्याची सुरुवात कितीही गोड असली तरी ती आनंदाने जगण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी सखोल संबंध असणे आवश्यक आहे. माता सीतेबद्दल बोलायचे झाले तर त्यांना सनातन धर्मात एकनिष्ठ पतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

Jan 20, 2024, 08:18 PM IST

Relationship Tips : तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खुश आहे की नाही? कसं ओळखाल?

Relationship Tips in marathi: कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम असेल तर ते नातं जास्त काळ टिकते. जर असे नसेल प्रेमाचा नातं जास्त टिकत नाही. हेच नातं अधित सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचं आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुमचा जोडदार काही कारणांमुळे खुश नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 

Jan 19, 2024, 03:47 PM IST

आपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत

Relationship Tips:  पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा. 
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.  

Dec 29, 2023, 06:08 PM IST

राम-सीतेकडून शिका कसं घट्ट कराल पती-पत्नीचं नातं, 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Relationship Tips In Marathi: नाते दृढ करण्यासाठी पती आणि पत्नी दोघांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. जोडीदारासोबतचे नाते घट्ट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. 

Oct 24, 2023, 02:18 PM IST

आयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब

Relationship Tips: अशा वेळी थोरामोठ्यांनी दिलेला सल्ला आठवतो. माणसं ओळखायला शिका... 

 

Oct 20, 2023, 02:49 PM IST

काहीही झालं तरी जोडीदाराला कधीच सांगू नका 'ही' 5 सिक्रेट्स; अन्यथा होईल पश्चाताप

Relationship Tips In Marathi Secret To Keep From Partner : आपल्या जोडीदाराला सर्व गोष्टी सांगाव्यात असं म्हटलं जातं. मात्र दरवेळेस हे योग्य असू शकत असं नाही. त्यामुळेच काही गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवणं फायद्याचं ठरु शकतं. अशा 5 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

Oct 17, 2023, 09:10 PM IST

Relationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या

Relationship Tips:  नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल! 

May 26, 2023, 08:33 PM IST

Relationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स

Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात.  जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.

May 17, 2023, 10:35 PM IST

लग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल

Google Search :  आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

May 12, 2023, 01:16 PM IST