RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
RBI Recruitment: आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Sep 14, 2023, 05:52 PM ISTRBI Guideline | ...'तर बँकांना दंड' रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून नवी नियमावली जाहीर
RBI Guidelines On Home Loan
Sep 13, 2023, 06:30 PM ISTतुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTRBI देतेय सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया, रिटर्न्स सर्वकाही जाणून घ्या
Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना निश्चित किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळेल. तुमच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम असेल.
Sep 10, 2023, 08:49 AM ISTRBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या
Bank Holiday in August 2023: नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया.
Jul 28, 2023, 09:25 AM ISTRBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?
Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.
Jul 12, 2023, 09:09 AM IST
Note Exchange: 2 हजारच्या नोटेसाठी बॅंकेत रांग लावण्याची गरज नाही, घरबसल्या 'अशी' मिळवा सुविधा
Rs 2000 Note Exchange: 2 हजारच्या नोट बंद करताना सरकारने सावधता बाळगली आहे.
Jun 22, 2023, 01:24 PM ISTसर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार? RBI ने केलं स्पष्ट
RBI on scrapping Rs 500 notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच 1000 रुपयांच्या नोटा नव्याने बाजारात आणल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे.
Jun 8, 2023, 02:37 PM IST
2 हजारच्या नोटेचा परिणाम! तीन महिन्यात 500 च्या तब्बल 'इतक्या' नोटा छापण्याचं टार्गेट
Nashik Currency Note Press: तीन महिन्यात पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छापण्याचं टार्गेट नाशिक नोट प्रेसला देण्यात आले आहे. दोन हजाराच्या नोटबंदीमुळे 500 च्या नोटांची छपाई जलदगतीने सुरु आहे.
May 22, 2023, 06:21 PM IST1000 रुपयांची नोट परत येणार? आरबीआयने 2,000 रुपयांची नोट मागे घेतल्याने....
P Chidambaram On 2000 Note : RBI ने शुक्रवारी चलनातून 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केली आणि पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरु झाली. पुन्हा एकदा देशात नोटबंदीची चर्चा सुरु झालेय. यावरुन काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी ट्विटरवरुन टीकेची झोड उठवलेय.
May 20, 2023, 03:17 PM ISTराज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'
RBI withdraws ₹2000 note : राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.
May 20, 2023, 11:42 AM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTपुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी
2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.
May 20, 2023, 08:16 AM IST
535 कोटींची रोख रक्कम घेऊन निघालेला RBI चा कंटनेर रस्त्यातच पडला बंद; पोलिसांची एकच धावपळ, पण अखेर...
RBI Cash: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) रोख रक्कम घेऊन निघालेला ट्रक रस्त्यातच बंद पडला होते. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये 535 कोटींची रोख रक्कम होती. चेन्नईमधून (Chennai) हे ट्रक निघाले होते. अखेर हा ट्रक पुन्हा परत पाठवण्यात आला.
May 18, 2023, 02:13 PM IST