resign

आरोप सिद्ध झाला तर लगेच राजीनामा : एकनाथ खडसे

अंजली दमानिया यांनी जमिनी बद्दल केलेल्या आरोपांना महसूल मंत्री एकनाथ खडसे जोरदार प्रत्त्युतर दिलंय. पुरावे दिल्यास ताबडतोब राजीनामा, येथेच देईन असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेय.

May 18, 2016, 10:25 PM IST

मनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय. 

May 10, 2016, 05:14 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

Dec 11, 2015, 04:54 PM IST

बिल्डर आत्महत्या : ठाणे राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा राजीनामा

नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नजीब मुल्ला यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहेत.

Dec 1, 2015, 07:16 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा सेनेला जय महाराष्ट्र

कल्याण-डोंबवली महानगर पालिकेत जरी शिवसेनेला सर्वाधिक ५२ जागा मिळाल्या तरी महापौरपद कोणाला द्यायचे यावरून मोठा वाद उफाळलाय. थेट उपजिल्हाप्रमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत जय महाराष्ट्र केला. तर अन्य दोघे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Nov 7, 2015, 05:32 PM IST

'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा!

'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता. 

Sep 3, 2015, 02:27 PM IST

अभिनेत्री पल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला 'रामराम'

अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एफटीआयआय सोसायटी सदस्यपदाचा राजीनामा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवून दिला आहे.

Jul 6, 2015, 01:07 PM IST

आरोप सिद्ध झाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन : पंकजा

मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही. जर माझ्यावरील आरोप सिद्ध झालेत तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असा पुनरुच्चार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घेतलेल्या  पत्रकार परिषदेत केला.

Jul 1, 2015, 01:35 PM IST

लाचखोर तृप्ती माळवींविरोधात सदस्य ठराव मंजूर, राजीनामा कधी?

लाचखोर तृप्ती माळवींविरोधात सदस्य ठराव मंजूर, राजीनामा कधी?

Mar 20, 2015, 08:47 PM IST

काकोडकरांचा 'आयआयटी' निवड समितीचा राजीनामा

काकोडकरांचा 'आयआयटी' निवड समितीचा राजीनामा

Mar 19, 2015, 11:53 AM IST