resign

शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड भाजप सरकारवर नाराज

 शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. राज्यमंत्रीमंडळातली धुसफूस या निमित्तानं समोर आलीय. 

Feb 10, 2015, 10:21 PM IST

बलात्कार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना शिवसेनेसमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण नवी मुंबईतील शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 9, 2015, 03:19 PM IST

पर्रिकरांनंतर आर्लेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर उद्या म्हणजेच शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर गोव्याची सूत्रं कुणाच्या हातात जातील? खलबतं सुरू आहेत.

Nov 7, 2014, 05:26 PM IST

प्रवीण दरेकर राज ठाकरेंच्या भेटीला

प्रवीण दरेकर राज ठाकरेंच्या भेटीला

Oct 24, 2014, 09:59 AM IST

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी अखेर आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Oct 22, 2014, 11:00 PM IST

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

Oct 22, 2014, 08:50 PM IST

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते

Oct 1, 2014, 03:05 PM IST

'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही'

शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. एनडीएची सत्ता केंद्रात आणण्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. यामुळे आम्ही राजीनामा देणार नसल्याचं अनंत गिते यांनी स्पष्ट केलं आहे.

Oct 1, 2014, 01:41 PM IST

'गितेंचा राजीनामा हा शिवसेनेचा निर्णय'

'गितेंचा राजीनामा हा शिवसेनेचा निर्णय'

Sep 29, 2014, 04:17 PM IST

मुख्यमंत्र्यांचा मुलगा ‘सेक्स स्कँडल’मध्ये अडकला!

बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीण मांझी याचं नाव सेक्स स्कँडलमध्ये आलंय. यानंतर राजकारणात एकच गहजब उडालाय. भाजपनं या मुद्द्यावर तात्काळ मुख्यमंत्री मांझी यांच्याकडे नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मागणी केलीय. 

Aug 16, 2014, 01:59 PM IST