बबनराव पाचपुतेंचा राष्ट्रवादीला रामराम
बबनराव पाचपुतेंचा राष्ट्रवादीला रामराम
Aug 16, 2014, 01:19 PM ISTमी पाचपुतेंना शिव्या दिल्या नाहीत - पिचड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 07:44 PM ISTपाचपुतेंनी घड्याळ काढलं, 'कमळ' की 'अपक्ष' निर्णय लवकरच
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाचपुते पक्षात नाराज होते. काल त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यावरही आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप केला होता.
Aug 15, 2014, 07:31 PM ISTदीपक केसरकारांचा आमदारकीचा राजनामा
Aug 2, 2014, 05:13 PM ISTराणेंसाठी कोकणातले भाजप नेते अनुकूल?
Jul 21, 2014, 09:03 PM ISTराणेंसाठी भाजप नेते अनुकूल?
नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.
Jul 21, 2014, 06:15 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नाही- फडणवीस
Jul 21, 2014, 05:59 PM ISTराणेंच्या पाठिशी आहोत, राणे समर्थक ठाम
Jul 20, 2014, 07:23 PM ISTरोखठोक : आज धक्के, उद्या भूकंप
Jul 18, 2014, 11:26 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
Jul 17, 2014, 05:20 PM IST‘राणे गट’ मुख्यमंत्र्यांना धक्का देणार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय. निकालानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी पाठ फिरवली आणि आपली नाराजी दाखवून दिली.
May 22, 2014, 10:31 AM ISTनरेंद्र मोदी राजीनामा करणार सादर
गुजरात विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज होणार आहे. या अधिवेशनात नरेंद्र मोदी विधानसभेला संबोधित करणार असून त्यानंतर दुपारी ते आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती आहे.
May 21, 2014, 08:06 AM ISTदीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTमुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल यांचा राजीनामा मंजूर
डॉ. सत्यपाल सिंह यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अखेर स्वीकारला आहे. मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
Jan 31, 2014, 08:07 PM ISTपंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM IST