resign

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग औकात दाखवतो'

औकातीची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवतो औकात असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

Jan 29, 2017, 08:28 PM IST

म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

Jan 7, 2017, 09:59 PM IST

राजीनामा देण्याच्या ३० मिनिटाआधी धोनी पाहा काय करत होता

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा एकाएकी निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. 

Jan 6, 2017, 03:53 PM IST

१३९ वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्ड करणारा धोनी पहिला क्रिकेटर

धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल १९९ वनडे तसेच ७२ टी-२० सामने खेळलेत. धोनीच्या नावे सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Jan 5, 2017, 09:57 AM IST

मिथुन चक्रवर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा

राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं आहे. 

Dec 27, 2016, 03:14 PM IST

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

Dec 26, 2016, 10:10 PM IST

सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं.

Dec 19, 2016, 11:05 PM IST

आणखी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा 'राजकीय' बळी ?

विधानसभेनं हक्काभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं आणखी एका कर्तव्यदक्ष अधि-याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Dec 15, 2016, 04:11 PM IST

औरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं

महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.

Nov 20, 2016, 01:06 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देणार'

सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

Oct 29, 2016, 08:47 PM IST

टाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं

टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.

Oct 24, 2016, 05:30 PM IST

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.

Jul 24, 2016, 06:48 PM IST