resign

पुन्हा भाजप-शिवसेनेचं सरकार येणार ? काय आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी ?

राज्यात सत्ता बदल होणार, पुन्हा भाजपचं सरकार येणार?

Jun 29, 2022, 07:15 PM IST

'मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद' मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातील अखेरचं भाषण?

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भावनिक भाषण

Jun 29, 2022, 06:51 PM IST

'संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला' शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

Jun 29, 2022, 06:31 PM IST

बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना, एकनाथ शिंदे यांनी केला 'हा' मोठा दावा

मुंबईत आणखी दोन आमदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता

Jun 29, 2022, 06:00 PM IST

बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडलं, आजचा मुक्काम गोव्यात उद्या मुंबईत येणार

8 दिवसांच्या मुक्कामानंतर बंडखोर आमदार आज गुवाहाटीवरुन गोव्याच्या दिशेने रवाना, काय असणार पुढची रणनिती?

Jun 29, 2022, 05:07 PM IST

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार?

पाहा कसं असणार राज्यातलं सत्तासमीकरण, कोणत्या पक्षाकडे किती मतं?

Jun 29, 2022, 04:45 PM IST

राज्यातील घडामोडींना वेग! देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन

सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार हालचाली

Jun 29, 2022, 02:31 PM IST

राज्य सरकारकडे बहुमत नाही! राज्यातील सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री

 

Jun 28, 2022, 10:45 PM IST

आताची मोठी बातमी! भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल

राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली

Jun 28, 2022, 09:47 PM IST

ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक

डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

Jun 28, 2022, 09:23 PM IST

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय पेचात अडकलेल्या 'रामा'ला लक्ष्मणाची साथ?

राज्यातील बिकट प्रसंगात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं?

 

Jun 28, 2022, 08:38 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं उत्तर, म्हणाले 'याचा अर्थ काय?'

मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन फेटाळत एकनाथ शिंदे यांचा प्रतिप्रश्न

Jun 28, 2022, 07:50 PM IST

राज्यात सत्ताबदल व्हावा यासाठी भाजपने... चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप

एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना चंद्रकांत खैरे यांचा अजब दावा

Jun 28, 2022, 06:30 PM IST

काय असतील सत्ता स्थापनेचे नवे पर्याय? असा आहे भाजपचा 'महागेमप्लॅन'?

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला?

Jun 28, 2022, 05:35 PM IST