resignation

भाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा

 भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय.  

Apr 17, 2018, 02:01 PM IST

तेलगू देसमच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सोपवला राजीनामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 07:13 PM IST

रमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा

रमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा

Feb 16, 2018, 09:40 PM IST

घड्याळाने चुकवला उप-पंतप्रधानांच्या खुर्चीचा ठोका

 एका छायाचित्रामुळे थायलंडच्या उप-पंतप्रधानांना चक्क आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कारण ठरले आहे छायाचित्रत झळकणारे हाताली घड्याळ.

Feb 6, 2018, 10:54 AM IST

स्वतंत्र विदर्भासाठी राजीनाम्याची तयारी: डॉ. आशिष देशमुख

स्वतंत्र विदर्भासाठी गरज पडली तर राजीनामा देण्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

Jan 24, 2018, 09:18 PM IST

विरोधकांच्या टार्गेटवर रावते...

विरोधकांच्या टार्गेटवर रावते... 

Oct 20, 2017, 06:48 PM IST

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंना माजी मुख्यमंत्र्यांचा सल्ला

काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावलाय. ते अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sep 24, 2017, 02:57 PM IST

स्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.

Sep 6, 2017, 04:54 PM IST

या गुंतवणूकदारांचे ४० मिनीटात १७ हजार कोटींचे नुकसान

 

नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर  इन्फोसिसचे शेअर्स गडगडले. 
 यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली.  इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

Aug 18, 2017, 03:59 PM IST

सेनेच्या 'डॅमेज कंट्रोल'साठी देसाईंच्या राजीनाम्याचं नाटक : विखे पाटील

सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, 'डॅमेज कंट्रोल'साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Aug 12, 2017, 07:20 PM IST

विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी

मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.

Aug 11, 2017, 04:07 PM IST