resignation

स्म़ती इराणींमुळे शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा राजीनामा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्याने मराठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

Mar 18, 2015, 02:24 PM IST

लाचखोर महापौरांकडून खूर्ची काही सुटेना, महासभेला गैरहजर

कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या लाचखोर माहापौर तृप्ती माळवी या महापौर पद सोडायला तयार नाहीत. आज होणाऱ्या महासभेमध्ये त्या गैरहजर राहणार आहेत. 

Feb 16, 2015, 10:46 AM IST

लाचखोर महापौर तृप्ती माळवी १६ फेब्रुवारीला देणार राजीनामा

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवीनं आजही राजीनामा न दिल्यामुळं कोल्हापूरकर संतप्त झालेत. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती मात्र महापौर तृप्ती माळवीनं राजीनामा दिलेला नाही.

Feb 9, 2015, 05:35 PM IST

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा

लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी आज अखेर आपला राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. माळवी उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

Feb 1, 2015, 12:15 PM IST

कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Dec 11, 2014, 10:51 PM IST

'एनडीए'चं सरकार असल्याने राजीनामा नाही - गिते

लोकसभा निवडणूका आम्ही NDA म्हणून लढलो आणि जिंकलो सरकार NDAचं आहे.  राज्यातला वाद हा राज्यातला आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी म्हटलंय, 

Nov 16, 2014, 09:43 PM IST