restaurants

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?

राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात. 

Mar 5, 2024, 07:46 AM IST

गुजरात सरकारने 63 वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी उठवली; Dry State मध्ये ऐतिहासिक निर्णय, पण...

Gujrat Liquor Policy: या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तब्बल 63 वर्षांपासून दारुबंदी लागू आहे. म्हणजेच राज्यामध्ये दारुची विक्री आणि पुरवठा करणे कायद्याने प्रतिबंधित होतं.

Dec 23, 2023, 10:22 AM IST

रेस्तराँ आणि हॉटेल यांतील फरक काय? हॉटेलचा मराठी अर्थ वाचून आश्चर्यचकित व्हाल!

Intetesring Facts : तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला आहात का? तुम्ही रेस्तराँमध्ये गेला आहात का? या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत असंच तुम्हालाही वाटतंय ना? जाणून घ्या काही रंजक गोष्टी. 

 

Dec 1, 2023, 12:51 PM IST

Restaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक

Food Bills : मुळात हॉटेलात खायचा बेत आखताना सर्वांचाच उत्साह असतो. पण, हातात जेव्हा बिल पडतं तेव्हा त्यावर लावलेले कर, सर्व्हिस चार्ज वगैरे गोष्टी जोडून मोठा झालेला आकडा मात्र धडकी भरवतो. 

Jun 24, 2023, 09:35 AM IST

Trending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?

Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात.  हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?

Jan 30, 2023, 12:56 PM IST

Viral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच

Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

 

Nov 3, 2022, 01:22 PM IST

कामाची बातमी। हॉटेल्सचे बिल होणार कमी, अन्यथा इथं करा तक्रार

आता बातमी तुमच्या कामाची. आता हॉटेल्स ग्राहकांकडून सेवाशुल्क (No service charge) घेण्यासाठी सक्ती करु शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे. 

Jul 5, 2022, 09:06 AM IST

या रेस्टॉरंटमध्ये 'बुलेट ट्रेन' थेट टेबलावर जेवण आणते, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा VIDEO

bullet train serve food video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे. या हॉटेलमध्ये चक्क 'बुलेट ट्रेन' लोकांना जेवण देताना दिसत आहे.  

May 18, 2022, 02:27 PM IST

Railway News : प्रवाशांसाठी खुशखबर, ट्रेनमध्ये 'ही' सुविधा पुन्हा सुरु होणार

कोरोना काळात भारतीय रेल्वेने या सेवांवर बंदी घातली होती.

Nov 19, 2021, 09:32 PM IST

ठाणे जिल्ह्यात या दिवसांपासून उपहारगृहे बेमुदत बंद, कल्याणमधील व्यावसायिक आक्रमक

ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून उपहारगृहे बेमुदत बंद ठेवली जाणार आहेत.  

Aug 6, 2021, 08:53 AM IST
Gas Price Hike Hits To Restaurants PT3M53S