revenue department

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी

Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.

Aug 7, 2023, 12:07 PM IST
A scam in the purchase of a laptop worth Rs 2 crore in the revenue account in Wardha PT1M45S

Zee 24 Taas Investigation | वर्ध्यात 2 कोटींच्या लॅपटॉप खरेदीत घोटाळा?

A scam in the purchase of a laptop worth Rs 2 crore in the revenue account in Wardha

Dec 23, 2022, 08:25 PM IST
Beed Revenue Department Issue Notice To Sarpanch And Gramsevak For Corrouption In Manrega PT1M9S

VIDEO | बीड जिल्ह्यात 500 सरपंच, नगरसेवकांना नोटीस

Beed Revenue Department Issue Notice To Sarpanch And Gramsevak For Corrouption In Manrega

Aug 12, 2021, 09:35 AM IST

चिपळुणातील पुराला जबाबदार कोण? पालिका जाणार न्यायालयात

Chiplun Flood : चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे.  

Aug 7, 2021, 10:42 AM IST

छोट्या जमिनीच्या तुकड्यांचीही दस्त नोंदणी होणार; महसूल विभागाचे पत्र

अशा प्रकारच्या छोट्या जमिनीच्या तुकड्याचे व्यवहार दस्त नोंदरणी करून घेण्याचे पत्र महसूल विबागाने राज्याच्या नोंदरणी महानिरिक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डिकर यांना पाठवले आहे.

Jun 30, 2021, 01:32 PM IST

महसूल खात्याविरोधात वनखाते कोर्टात

महसूल खात्याविरोधात वनखाते कोर्टात

 

Dec 28, 2015, 09:45 PM IST

आता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही

महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.

Apr 29, 2014, 11:01 PM IST