rights of a daughter in father and mother property

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. 

Dec 30, 2022, 06:50 PM IST

मुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

एक अशी मालमत्ता आहे जी व्यक्तीने स्वतः मिळवली आहे आणि दुसरी मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.

Feb 8, 2022, 07:43 PM IST